पान:व्यायामशास्त्र.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत. तरी त्याबद्दल व आणखी कांहीं उपयुक्त सूचनांबद्दल सदरहू विद्वान् डॉक्टरांचे आम्ही फार आभारी आहोत. शेवटी हे पुस्तक ज्या हेतूने लिहिले आहे, तो हेतु साध्य होण्याचे काम त्याचा अंशतः तरी उपयोग होवो, अशी आशा प्रदर्शित करून ही प्रस्तावना पुरी करतो. ग्रंथकर्ता ।