Jump to content

पान:व्यवहारपद्धति.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• व्यवहारपद्धति. [ प्रकरण झाला तर व्यवहार आणि व्यापार हे अज्जीबात बंद पडतील, व त्यामुळे मर्यादा सुटून लोकांस दारिद्रय व दुःख भोगावे लागेल, तसेच देशांतील असत्य व अपमाणिकपणा अज्जी नाहींसा होईल तर व्यवहार व व्यापार अप्रतिबंध वाढून सार्वजनिक सुखाचा परमावधि होईल. । । सांपत आपला देश अतिशय कंगाल स्थितीत आला आहे, याचे मुख्य कारण आपली नीतिनिबंधाविषयीं ढिलाई हेच आहे असे आह्मांस वाटते; पण कितीएकांचे असे सणणे पडतें कीं, परकीय राजसत्तेमुळे लोक निर्धन व बुभुक्षित झाले आहेत व “बुभुक्षितः किं न करोति पापै” या न्यायाने लोक अनीतिमान होऊन परस्परांशीं दगलबाजी व फसवाफसवी करितात. आतां वास्तविक झटले तर हैं ऋणणे अगदी अमान्य करण्याइतकें निरर्थक नाहीं, हे आह्मीही प्रांजलपणे कबूल करितों; पण आमच्या झणण्याचा मतलब इतकाच आहे की, आपणास आज परकीयांची राजसत्ता झुगारून देता येत नाहीं, व यद्यपि आली असती, तरी परकीयांपासून आपणास अद्यापि १ सा चेहर्मकृता नस्यात्रयीधर्ममृते भुवि । इण्डनीतिभृते चापि निर्मर्यादिमिदं भवेत् ॥ ३२ ॥ वार्ताधर्मेह्य वर्तिन्यो घिनश्येयुरिमाः प्रजाः । सुप्रवृत्तत्रिभितै धेर्म सूयन्ति वै प्रजाः ।। ३३ ।। वनपर्व, अ० १५०.