Jump to content

पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रस्तावना संग्रह
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
१ विचारधारा (संपादक : वि. वा. शिरवाडकर)   १९९३
लेखसंग्रह
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
१ वनभोजन १९३५
२ धुंधुर्मास १९४०
३ फुले आणि काटे १९४४
४ गोकर्णीची फुले १९४४
५ गोफ आणि गोफण १९४६
६ रेषा आणि रंग १९६७
७ रंग आणि गंध १९६१
८ ध्वज फडकत ठेवू या १९७५
९ दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे)     २००४
१० वन्हि तो चेतवावा
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे) २००४
११ अज्ञाताच्या महाद्वारात
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे) २००४
व्यक्ती आणि वाङ्मय
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
१ गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय १९३२
२ वा. म. जोशी : व्यक्ती आणि विचार     १९४८
३ आगरकर व्यक्तिविचार १९४९
४ केशवसुत : काव्य आणि कला १९५६
व्यक्तिचित्रे
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
१ ते दिवस, ती माणसे व आठवणी १९६१
२ समाजशिल्पी, साहित्यशिल्पी, जीवनशिल्पी   
(संपादन - डॉ. सुनीलकुमार लवटे) २०१५
वि. स. खांडेकर चरित्र/१७१