पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



    चरित्र
अ. क्र.  नाव प्रकाशन वर्ष
आगरकर : चरित्र, व्यक्ती व कार्य      १९३२
    आत्मचरित्र
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
एका पानाची कहाणी १९८१
पहिली पावलं
(संपादन-डॉ.सुनीलकुमार लवटे) २००७
सशाचे सिहांवलोकन
(संपादन-डॉ.सुनीलकुमार लवटे)   २००७
    अनुवाद
    अनुवादित रूपककथा
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
सुवर्णकण १९४४
सोनेरी सावल्या १९४६
वेचलेली फुले १९४८
    अनुवादित पत्रसंग्रह
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
तुरुंगातील पत्रे : अर्नेस्ट टोलर १९४७-४८
    काव्य
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
वि.स.खांडेकरांची कविता
(संपादन : अविनाश आवलगावकर) १९९९
वि.स.खांडेकरांची चित्रगीते
(संपादन : गंगाधर महांबरे) १९९८
    भाषणे
अ. क्र. नाव प्रकाशन वर्ष
सहा भाषणे १९४१
तीन संमेलन १९४७
अभिषेक १९६१
वि. स. खांडेकर चरित्र/१७२