पान:विधिलिखित - महाराष्ट्रातील सिंचन कायदे.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे एक निष्ठेने सदासर्वकाळ आपणहून पाळायचे व्रत आहे. ते किती कायद्यांच्या बाबतीत पाळले जाते माहिती नाही. सिंचन कायद्यांच्या बाबतीत मात्र ते पाळले जाताना दिसत नाही. पाण्यावरून संघर्ष वाढत असताना महाराष्ट्रातील सिंचन कायद्याविषयी थोडेफार किंवा बरेच काही...