पान:विधवाविवाह.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" हेमाद्रि, माधवाचार्य वगैरेनों ही व्यवस्था केली आहे, पण ती मानूं नये. कारण मानली असतां दोन्ही विधिवाक्यांस जे वैय्यर्थ्य येऊ लागेल त्याचा परिहारच होणार नाही." नच यदि प्रथमनिशायामेकतरवियोगस्तदापि ब्रह्म वैवांदिवचनादिवापारणमनन्तभट्टमाधवाचार्योक्तं यसमिति वाच्यं । न रात्री पारणं कुर्य्याह ते वै रोहिणीव्रतात । निशायां पारणं कुर्यात् वर्जयित्वा महानिशामितिसंवत्सरप्रदीपधृतस्य न रात्री पारणं कुर्य्यादृते वै रो सतात । अत्र निश्यपि तत् कार्य वर्जयित्वा महा निशामिति ब्रह्माण्डोक्तस्य च निविषयत्वायन्तेः । अनंतभट्ट व माधवाचार्य यांनी सांगितलेला सिद्धांतच माण भत असे म्हटले तर संवत्सरप्रदीपांतील वचन व पराणांतील वचन यांस कोठे स्थलच मिळणार नाही." माप्रमाणे माधवाचार्याच्या मतांत ज्या चुका आढळल्या त्यांचे खंडन करण्यास कमळाकर भट्ट व रघुनंदन यांनी मागे पढ़े पाहिले नाही. यास्तव माधवाचार्याच्या म्हणण्यांत चक असल्यास ते प्रमाणभूतच आहे असे मानितां येत नाही.

  • तिथि तत्व.