पान:विधवाविवाह.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीमंत राजमान्य राजश्री रामचद्रराव ऊर्फ आपासाहेब पटवर्धन, जमखिंडीकर संस्थानी यांचे उत्तम विचार व स्वदेशसुधारणेच्छा मनांत आणून, ग्रंथकर्त्याने, त्यांच्या परमाणगीवरून, हा ग्रंथ त्यांस परमादराने नजर केला आहे.