पान:विधवाविवाह.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फक्त निरनिराळ्या युगांत निरनिराळे धर्म आहेत इतकेच सांगितले आहे. पण ते निरनिराळे धर्म कोणते ते सांगितले नाहीत. अत्रि, विष्णु, हारीत इत्यादिकांच्या ग्रंथा. त ही ते पार्थक्ये, करून सांगितले नाहीत. या सर्वांनी कांही धर्म सांगितले आहेत. परंतु युगभेदेंकरून मनुप्याची शक्ति कमी होते, तेव्हां कोणत्या युगांत कोणते धर्म आचरावे याचा विवेक असावा तो केला नाही. तो विवेक फक्त पराशर संहितेत केलेला आढळतो. पराशर संहितेच्या प्रथम अध्यायांत पुढे लिहिल्या प्रमाणे आहे: कृते तु मानवा धर्मास्त्रेतायां गौतमाः स्मृताः ॥ द्वापरे शांखलिखिताः कलौ पाराशराः स्मृताः॥ "मनुस्मृतीत सांगितलेले धर्म सत्ययुगांत आचरावे, गोतमस्मृतीत सांगितलेले धर्म त्रेतायुगांत आचरावे, शंख आणि लिखित यांच्या स्मृतीत सांगितलेले धर्म द्वापारयगात आचरावे, आणि पराशरस्मतीत सांगितलेले धर्म कलियुगांत आचरावे.” हणजे सत्य, त्रेता आणि द्वापार या तीन युगांतल्या लो. कांनी मनु, गोतम आणि शंख व लिखित यांनी प्रतिपादित धर्म यथाक्रम आचरले. आतां कलियुगांतल्या लो. कांनी पराशर प्रतिपादित धर्म आचरावे." यावरून कलि

  • मन प्रतिपादितच धर्म सत्ययुगांत, गोतम प्रतिपादितच त्रेतायुगांत, शंख व लिखित यांनी प्रतिपादित च द्वापारयुगांत, आणि प. राशर प्रतिपादितच कलियुगांत या प्रमाणे धर्म आचरावे असे म्हटले तर दुस-या ऋषींनी प्रतिपादित धर्म कधी आचरावे ? तर मन्वादिकांचे धर्म सत्यादियुगांत विशेषतः सांगितले. परंतु या स्मतिकांस अविरुद्ध जे दुस-या ऋषींचे धर्म ते सर्व युगांत आचरावे.