Jump to content

पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोहन सुगंध डेपो. अप्पिा बळवंत चौक, बुधवार पेठ, पुणे. या डेपोमध्यें सर्व तम्हेची उंची अत्तरें, सुवासिक तेलें, उंची उदबत्ती गुलकंद वगैरे माल किफायतशीर भावानं मिळतो. तसेंच कडकवर्गल ४२ वनस्पतींचा काढा, द्राक्षार्कमधु बगैरे उत्तम पेटंट औषधेहि मिळतील एकादा अनुभव पहाच. आमचेकडे फेवरिट कंपनीच्या उत्तम बाज्याच्या पेट्या विकत मिळतात. व त्याची रिपेअरहि काळजीपूर्वक केली जाते. डी. बी. दाते. लोकांच्या सोयीकरितां सुरू केलेलें पुण्यातलें एकच दुकान पटवर्धन अॅन्ड सन्स. कौळशाची व लाकडाची जंगी वखार. आमचेकडे वरील माल घाऊक व किरकोळ मिळेल. एक वेळ अनुभव घ्याच. चित्रशाळेसमोर २९८ सदाशिव पेठ; पुणे सिटी

}

भा. स. पटवर्धन. प्रोप्रायटर.