Jump to content

पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्राहकांस इशारा देसाई यांचे ग्यासच्या बत्त्यांचे दुकान. आर्यभूषण प्रेसनजीक बुधवार पेठ पुणे येथे ग्यासच्या बच्या, स्टोव्हज, फोनोग्राफस, सवलतीने भाड्यानें व विकत मिळतात व त्यांची रिपेर स्वतः व काळजीपूर्वक केली जाते व त्यास लागणारे नवीन सामान किफायतशीर दराने विकत मिळते. मालक—–हरी गणेश देसाई. सूत शेखरमात्रा. तीन मासे किं. १॥ रु.ट. ख. नि. ही मात्रा, आम्लपित्त, क्षय, श्वास, कास, ओकारी, अतिसार, भ्रम, व रक्ताचे सर्व विकारांवर उत्तम उपयोगी आहे. घेण्याचे प्रमाण, सकाळी १ ते १॥ गुंज दूध, साखर, किंवा गुलकंद यांत घेणे. पत्ता महेश्वर कृष्ण लिमये, वैद्य आयुर्वेद विशारद सदाशिव पेठ घ. नं. ७१०