पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/७०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न. चिं. केळकर यांचे समग्र ग्रंथ किंमत. १ लोकमान्य टिळकांचे चरित्र खंड १ ला खंड २ व ३ ३-०-० 81010 २ लो० टिळकांचे पुण्यस्मरण १-०-० ३ ग्यारीबाल्डी (एका इटालियन देशभक्तांचे चरित्र ) १-८-० ४ आयर्लंडचा इतिहास ( शिल्लक नाही ) ५ मराठे व इंग्रज २-४-० ६ इतिहासविहार १-८-० ७ केळकरकृत लेखसंग्रह ( शिल्लक नाही ) ८ केळकरांचे लेख ( शिक्षणविषयक लेख व व्याख्याने ) २-०-० ९ गेली पाच वर्षे ( असहकारितेच्या स्थित्यंतराचा इतिहास ) २-०-० १० केसरीवरील खटला (१९२४ ) ०-६-० ११ विलायतेची बातमीपत्रे १-४-० १२ आमचे स्वराज्यद्रोही छत्रपति ( अर्थात् छत्रपति व इंग्रज सरकार यामधील गुप्त पत्रव्यवहार (शिल्लक नाही ) १३ सुभाषित व विनोद १-४-० १४ संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन ०-८-० १५ गद्यगुच्छ ( निवडक वाङ्मयविषयक लेख) १-८-० १६ सरोजिनी नाटक ( शिल्लक नाही ) १७ नवरदेवाची जोडगोळी गद्य नाटक ( शिल्लक नाही ) १८ तोतयाचे बंड गद्य नाटक १९ चंद्रगुप्त गद्य नाटक २० कृष्णार्जुन युद्ध ( रंगावृत्ति - संगीत ) २१ कृष्णार्जुन युद्ध ( गद्य नाटक ) २२ अमात्यमाधव ( गद्य नाटक - शिल्लक नाही ) २३ वीरविडंबन ( संगीत नाटक ) १-०-० ०-१२-० १-०-० ०-१२-० १-०-० २४ भानुदास ( संगीत नाटक ) १-०-०