पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रण। मुलींची संख्या वाढविणेसाठी व पीसीपीएनडीटी कायद्याची । अंमलबजावणी करणेसाठी शासनाच्या योजना | | १. लिंगनिदान करत असलेल्या केंद्राची तक्रार करणेसाठी. | अ) टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ पुणे येथील कुटुंब कल्याण कार्यालयात कार्यरत आहे. कार्यालयीन वेळेत फोन केलेस समुपदेशक तक्रार नोंदवून | घेतात व संबंधीत जिल्ह्यास त्वरीत कळवितात तक्राराची शहानिशा केली जाते. कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीचे दिवशी फोन केलेले रेकॉर्डंग होते व दुस-या दिवशी कार्यवाही केली जाते. आजपर्यंत या माध्यमातून ६८९ तक्रारी प्राप्त असून ६५८ | तक्रारी निकाली काढल्या आहेत व ३९ केंद्रावर केसेस दाखल केले आहेत. ३१६ केंद्राची संशयास्पद केंद्रे म्हणून नोंद करणेत आली आहे. ब) आमची मुलगी संकेत स्थळ हे च मदतीने संकेतस्थळ सुरू करणेत आले आहे. | कोणीही/कधीही तक्रार नोंदवू शकतात. नाव गुप्त ठेवू शकतो. आजपर्यंत ७७३ तक्रारी नोंदविले आहेत. ४३ तक्रारी बोगस आहेत. परंतू १९ मशीन सील करून कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. आपणही असे आढळून आल्यास तक्रार करू शकता. २. खबरी योजना • योजनेचा हेतू:- पीसीपीएनडीटी कायदे उल्लंघन करणयांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करणे. योजनेचे स्वरूप :- माहिती देणान्यास ऐकूण २५०००/- रूपये रक्कम देण्याची सुविधा. माहिती मिळाल्यानंतर जिल्हा / महानगरपालिका समुचित प्राधिका-यांकडून त्या केंद्राची भेट व तपासणी. जर अनुचित काही घडल्याचे दिसून आले तर मशिन सिल करून कोर्टात केस दाखल केली जाते व माहिती देणान्याला बक्षीस दिले जाते. माहिती पुरविणा-याच्या मर्जीनुसार त्याचे नाव गुप्त ठेवले जाते. योजनेचे फायदे :- सन २०१३-१४ च्या अंतर्गत जे सोनोग्राफी केंद्रे गर्भलिंग । निदान करतात अशी माहिती देणा-या ७ खब-यांना बक्षीस दिले गेले आहे. ...४६...