पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । । । । । । । । । । । । । । । • - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - प्रकरण) । प्रकरण | २ | आकडे बोलतात । =

= = = = =

= =

= । । । प्रश्न ४ - जनगणना अहवालातून निष्पन्न झालेले विदारक सत्य काय आहे? | | | संपूर्ण देशभरात बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या कमी होण्याबाबत चिंता । व्यक्त केली व भारत सरकारने महाराष्ट्र सरकारचा १९८८ चा कायदा सन १९९४ साली संपूर्ण देशास काही ढोबळ दुरुस्त्या करून लागू केला. तरीही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. कायद्याअंतर्गत कोठेही कारवाई झाल्याचे दिसत नाही. सन २००१ साली जेव्हा भारताची दश वार्षिक जनगणना करण्यांत आली, त्यावेळी संपूर्ण जगातील निम्म्याहून अधिक निरक्षर भारतात असतील, अशी जी । भाकिते जगभर वर्तवली गेली, ती वस्तूस्थितीला धरून नाहीत; भारतातील साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे, हे सिध्द करण्यासाठी ० ते ६ वयोगट, जनगणना आयोगाने बाजूस काढण्याची प्रक्रिया सुरू केली. ० ते ६ वयोगट जो शिक्षित नाही, अशिक्षित नाही असा । | वयोगट म्हणून संपूर्ण जनगणनेतून बाजूस काढण्याची प्रक्रिया केली. | | | | बाजूस काढण्यात आलेल्या आकडेवारीत आयोगास गमतीशीरपणे मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येत विशिष्ट राज्यात, विशिष्ठ जिल्ह्यात घट झाल्याचे निदर्शनास आले. म्हणूनच भारताच्या जनगणना आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘एक विशेष अहवाल प्रसिध्द करण्यात आला, तोहरविलेल्या/गायब झालेल्या मुली" या नावाने । प्रसिध्द झाला. आपल्या समाजातील निर्माण होणा-या प्रश्नांसाठी गरीबांना, मागासवर्गीयांना, ग्रामीण जनतेस व अशिक्षित लोकांना जबाबदार धरण्याची सवय आहे व काही प्रश्नांच्या बाबतीत ते खरेही आहे. परंतू, "लापता लडकिया" हा अहवाल सादर ...८... ।