Jump to content

पान:लागीर.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आक्का, आज पंधरा दिवस झाले. मला हे काही सोसवत नाही. मी कधी जात्यावर दळले नाही हो ! CS गत्ये कायबी असू. मला सांगून काय उपेग नाय आन् दुसऱ्याला सांगायची धडगत नाय. गुमान म्होरं ठेवत्याली ती कामं करायची. दिवसात असलेल्या बाईनं जात्यावर दळलं वाळतपण सोप्पं जातं आसं म्हन्त्यात आत्यावाई. ( अग आईऽऽ ग! मला तर मरण आठवतंय वो. कसलं सोप्पं मला यांनी इकडं पाठविली नसती तर नि अवघड 'कुणी? --- गुलाबरावांनी? हु! ते तर आईच्या अर्ध्या वचना- तलं. ह्या घरात कुपणाचा इलाज चालत नाय. ह्या घरात लेक दिली की, तिच्या बापानं खुशाल समजावं - फ - फाळ चुलीत घातली. -- राख होईसतवर तिथंच. 7 लागीर १०१ तुम्हाला हे सगळं कसं चालतं? ( --- ना चालून जगायचं कसं? आई-बाच्या नावाला बट्टा लावा - --- जवर हात चालंल तवर करायचं - • चल् घे ते दळाप साळुता कुठाय? •पोरांनी कसा क्योरवारा करुन ठेवलाय हं --- हा. अ अंगाऽऽसी वस यचा? बघ जात्याभवती. घे आता. --- , झाडून दोघी दळू लागल्या. जात्याची घरघर सुरु झाली. वृंदाचं मन माहेरी माजघरातल्या दुलईवर डोकं टेकून पहाटेच्या साखर झोपेत आईचं गीत ऐकू लागलं. त्या गीतांच्या फेसाळ लाटांच्या उशीवर मन आनंदानं पहुडलं. पहिली माझी ओवी रामराजाला गाइली सेवा तत्पर सीतामाई त्याच्या मागून पाहिली त्या प्रभू रामचंद्रावर आईची केवढी भक्ती! त्याच्या रुपाचं, त्याच्या महानतेचं वर्णन तिच्या शद्वाशद्वातून उचंबळत राहायचं. पहिल्या ओवीला आधी गाईला रामराजा ( पंचवटीच्या सीतामाई अभंग चुडा तुझा बाईच्या जीवापेक्षा तिचं सौभाग्यच जपण्याची धडपड तिच्या निमार