लागीर ९३ ( . दुसरं काय करणार - - पोट कसं भरणार? आमच्या घरात कुठं तुमच्यासारखा धंदा हाय ? तुमची शेती हाय बक्कळ - - - आमच्या एका तुकड्यावर कार २ बी होत नाय. ( "मग दुसरं काय तरी करावं --- BEIS ( काय करावं? भांडवल पायजे. गाय-म्हशीचा दुधाचा धंदा करायचा तर पैसा पायजे, वैरण पायजे. मी दादास्ती मोप बोलून बस- लोय; पण या धंद्याइतका कमी भांडवलात रो रोकडा नाय, आसं पटवून दिलंय त्यांनी मला.. देणारा धंदाच 'रोख पैसं दिऊनबी गरीब गरीब माणसं दारु का पित्यात रं?' 'कुणाला ठावं! दादा म्हंत्यात डोस्क्यात इचाय लई झाला मजी दारु पेत्यात माणसं; पण शांतु, यकदा प्याला शिकल्याला माणूस कसंबी करुन प्यायला येतोच. हुतो बघ माणूस- कुत्र्यावाणी. ( दारु कशी आसती रं? ' कशी मजी? ( पण दारुत पैसा लई जातो ह्ये कसं कळत नाय रं त्येस्नी? तल्लफ झाली की दारुबिगर काईच सुचत नाय. लई लाचार 'अं 'तू खऽऽ र्रच बगितली न्हाईस ? ( --- ( चालला होता. रंगानं ? -- चवीनं?' चल, माझ्या घरातच दावतो तुला. ' घरात? ' THE FETS DE PEISING pa ir 2 mig my 1 हो, हो घरात. चल. शांतुला घेऊन तो फुशारकीने पुढं शंकया दारु कशाची करत्यात रं? ' गुळ, नवसागर ( , तुला म्हाईत हाय सगळं? ' 'म्हाईत? --- , far I T - मळी, बराच मालमसाला वापरत्यात.' मी भट्टीसुद्धा लावतो. ' दादा म्हंत्यात,
पान:लागीर.pdf/१००
Appearance