पान:रुपया.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जमा. { ८७ ] १९११-१२. रुपये. नांवें. रुपये. होमचार्जेस २७,४९,९५,०००. हुंड्या ४०,५८,७०,०००, रेलवेस्टोअर्स ७,६२,४५,०००. नवे कर्ज ५,८५,०००, गोल्डस्टॅ.रि. नोटांचा निधि २,९८,२०,०००. शिल्लक इंग्लंडांत२,५३,९५,००० ४०,६४,५५,०००. ४०,६४,५५,०००, या कोष्टकांवरून, होमचार्जेसपेक्षा किती तरी जास्त रकमेच्या हुड्या स्टेट सेक्रेटरी विकतो असे दिसून येईल. दोनही सालीं होमचार्जेस २८ कोटि असतांना, ४०।४१ कोटींच्या हुंड्या विकल्या. हे जास्त मिळालेले पौंड कोणत्या तरी निधीत जमा करून, हिंदुस्थानांतील त्या निधीतून तितक्याच किंमतीचे रुपये देतात. जरी ही हुंड्यांची पद्धति १८९३ नंतर विशेष महत्वाची झाली, तरी तिचे मूळ बरेच प्राचीन आहे. १८१३ मध्ये कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांनी हिंदुस्थान सरकारास इंग्लंडांत पैसे ठेवण्याचे दोन तीन मार्ग सुचविले. एक, खाजगी व्यापा-यांस इंग्लंडमध्ये हुंड्या विकणे ; किंवा व्यापा-यांस हिंदुस्थानांत प्रथम रुपये देणे व त्याचे पैसे त्यांनी इंग्लंडमध्ये भरणें ; किंवा सोने रुपे