पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुर वाहू लागतात. मग वाढती सांजवेळही सूरमयी बनून जाते. स्वरांचे गंधकोष होतात. संवादाचा अखेरचा स्वर आळवताना म्हणावेसे वाटते,

हे स्वरांनो गंध व्हारे, दशदिशांना झेपणारे...
तनमनातून लहरणारे, हे स्वरांनो गंध व्हारे...


रुणझुणत्या पाखरा / १७१