पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांतून भेट होतेच. आणि आपले विद्यार्थी ही आपली अनमोल ठेव. बँक बॅलन्स असते. ते नाते निरामय असते. त्यांना चिरंतन शुभेच्छा. हा फुलता मळा सतत बहरत राहो त्यांना चिरंतन शुभेच्छा.

रुणझुणत्या पाखरा / १३९