पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आपले पुरे आयुष्य वेचले.
 दलवाईभाभी यांनी गेली पंचवीस वर्षे या पुस्तकाचा पाठपुरावा केला. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्या पुन्हा एकदा मनापासून म्हणतील की 'मी भरून पावले.' त्यांनी या प्रस्तावना लिखाणाचे काम, माझा अधिकार असल्यामुळे नव्हे तर, हमीद दलवाई व त्यांच्यानंतर दलवाईभाभी यांच्या स्नेहामुळेच माझ्यावर सोपवले. हे काम त्यांनी माझ्या खांद्यावर टाकले हे मी माझे भाग्य समजतो. हमीद दलवाई यांच्या प्रेरणादायी व्यक्तित्वाला नम्र अभिवादन करून ही प्रस्तावना पुरी करतो.

-भाई वैद्य

◼️

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/१७