Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
(७५)


'रायगड येथें नित्य खर्च असावयाचा तो.'


श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी व श्री जगदीश्वर महादेवाचें मंदीर
रायगडा वर आहे त्या मंदिराकडे व समाधी कडे महिने महा जो
खर्च असावयाचा त्याचा तपशील. हा खर्च सांप्रत बडोदें येथें
श्रीमंत कैलास वासी सयाजी राव महाराज गायकवाड
यांचे नावानें स्थापिलेल्या श्री सर्वेश्वर महादेवाचे
संस्थाना कडे जसा खर्च होत आहे त्या
सुमारानें अदमास केला आहे.