या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
(७४)
| अनुक्रमनंबर | तपशील. | रक्कम | एकंदर |
|---|---|---|---|
| १ | पाचाड गांवा पासून किल्याचे महादरवाज्या पर्यंत जाण्याची जी हल्लीं पाउल वाट आहे तिची लांबी सुमारें ५ मैल आहे या वाटेची दुरुस्ती घोड्यावरबसून किंवा मेण्यांतून जातां येईल इतकी करणें व ठिकठिकाणीं मोठमोठाल्या दरी पडल्या आहेत त्यांत भरणी टाकणें. | ५००० | उदाहरण |
| २ | श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचें समाधीवर आलाहिदा नकाशांत दाखविल्या प्रमाणें छत्री बांधणें | ४५०४६ | उदाहरण |
| ३ | जगदीश्वर महादेवाचे देवळाची दुरुस्ती करणें वगैरे | ५००० | ५५०४६ |