पान:रामायणनिरीक्षण.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ रामायणनिरीक्षण. ( ५ ) हे पुस्तक मी समग्र वाचून पाहिले. कालनिर्णय कारतांना काळे यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. त्यांनी जो पुरावा पुढे मांडला आहे त्यावरून हे काल बरोबर आहेत में वाटतें. सर्व पुराणे व्यासांनी लिहिलीं हे म्हणणे त्यांनी सप्रमाण सिद्ध करावयास पाहिजे होतें तें कोटेही सिद्ध केलें नाहीं. महाभारत व पुराणे यांच्या भाषेकडे त्यांनी लक्ष दिलें असतें तर हे सर्व ग्रंथ एकानेंच रचले, असे त्यांनी कधीही म्हटले नसतें. काळे यांनी या परीक्षणासंबंधी बरेच श्रम केले आहेत व विवेचक बुद्धि दाखविली आहे, म्हणून या पुस्तकास बक्षीस द्यावें. ई १२९१ वेग ६७