पान:रामायणनिरीक्षण.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय. स्थडे (नं० २०४, सदाशिव पेठ, पुणे शहर ) पंचम जॉर्ज विजय, बेळगांव. विकत मिळतील. भारतीय रसायनशास्त्र- " आपका ग्रंथ ' भारतीय रसायन- शास्त्र' भी बहुत मनोरम और गवेषणापर है, जिसलिये मेरा है. * * आपके ग्रंथ में कई बातें ऐसी मिली कि जिनका निर्द्धार मैं प्रत्यक्ष शारीर के संस्कृत उपोद्धात भाग में पहिलेहि जो कुछ कर चुकाथा उसके साथ ठीक सहमत है, इससे मेरे निश्चयोंमे बहुत दृढता पहुंची. ' वैद्यावतंस ' कविराज गणनाथ सेन, M. A. L. M. S. विद्यानिधि कविभूषण, कलकत्ता.. भारतीय रसायनशास्त्र – रसायनशास्त्रावरील बन्याच जुन्या हस्तलिखित पोथ्यांचें अवलोकन करून रससेवकांस उपयोगी पडेल अशा दृष्टीने लिहिलेलें हें २०० पानांचें पुस्तक आमचेकडे अभि- प्रायार्थ आले आहे. वैद्य काळे यांचा वैद्यकीचा व्यासंग अल असून त्यांचे अवलोकनांतून वैद्यकीसंबंधी बरेच ग्रंथ गेले आहेत यांत तिलप्राय शंका नाहीं. काळ्यांसारखे रसशोधक आम्हांस लाभले. हें आर्य वैद्यांचें नशीबच होय! असें मानण्यास काही हरकत नाहीं.. नुस्ते लेख लिहून वैद्यांना व डॉक्टरांना शिव्या देऊन 'आर्य वैद्य - कांचें पुनरुज्जीवन करणाऱ्यापैकीं वैद्य काळे हे नाहीत. यामुळे आम्हांस फारच आनंद होत आहे. काय केलें असतां आर्य वैद्यकाचें पुनरुज्जीवन होईल हें काळे यांनी जाणलें आहे व त्याप्रमाणे ते यथा- शक्तचा प्रयत्न करीत आहेत. त्याचेंच दृश्यफल भारतीय रसायनशास्त्र हैं पुस्तक होय. या पुस्तकांत एकंदर ४५ प्रकरणे आहेत. पहिल्या