पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. प्रकरण २ रें. रामाच्या वनवासाची रोजनिशी. परिशिष्ट २ मध्यें आग्निवेश्य रामायणाचा उतारा दिलेला आहे; परिशिष्ट ३ मध्ये लोमशरामचरित्राचा उतारा दिलेला आहे. या दोहोंवरून मिळून रामाच्या वनवासाची एक रोजनिशी मीं तयार केलेली आहे. रामाचें लग्न १५ वे वर्षी झाले, तेव्हां सीता ६ वर्षांची होती, असे दोघांचेंहि म्हणणें आहे. बारा वर्षे अयोध्येत राम राहिल्यानंतर आपल्या वयाच्या २७ वे वर्षी राम वनवासास निघाले, असें दोघांचेंहि म्हणणें आहे. या पुढच्या वनवासाची रोजनिशी ही:- ( खालील कोष्टकांतील वर्ष वनवासाचें वर्ष समजावें. ) वर्ष. तिथी. हकीकत. ३ रात्रीं ४ थी रात्र ५ वी रात्र १० १ लें| उदकाहार. फलाहार. चित्रकूटीं वास. शूर्पणखेचें विरूपण. तेचें रावणाकडून हरण. .... 37 माघ शुक्ल ८ (वृंद मु.) १४ वें मार्गशीर्ष शुक्ल १० हा महिन्यांनंतर सीता रावणालयांत " " १३व " " ... .... ....... ..... " 2 "" ११ ” ११ १२ "" "१४ असल्याविषयी संपातीनें बातमी दिली. हनुमान महेंद्रावरून उडून लंकेस जातो. , रात्री झाडावर बसून सीतेशीं बोलतो. , ., अक्षादिक मारून वनविध्वंस करितो. मारुतीचें इंद्रजिताकडून बंधन. लंकादाह.