पान:रामायणनिरीक्षण.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १ लें. सीतासंदर्शनं तत्र जानक्या भाषणं तथा । वनभंगः प्रकुपितात् बंधनं वानरस्य च ॥ ७६ ।। ततो लंकाप्रज्वलनं जानक्या संगतिस्ततः । रामाभिज्ञानदानं च सैन्यप्रस्थानमेव च ॥ ७७ ।। समुद्रे सेतुकरणं शुकसारणसंगतिः । ५ इति सुंदरमाख्यातं युद्धे सीतासमागमः ॥ ७८ ॥ उत्तरेप्वृषिसंवादो यज्ञप्रारंभ एव च । तत्रानेका रामकथाः शृण्वतां पापनाशकाः ।। ७९ ।। इति षट्कांडमाख्यातं ब्रह्महत्योपनाशनम् | संक्षेपतो मया तुभ्यं आख्यातं सुमनोहरम् | ८० ।। चतुर्विंशतिसाहस्रं षट्कांडं परिकल्पितम् । तद्वै रामायणं प्रोक्तं महापातकनाशनम् ॥ ८१ ॥ ly यांत, बाल, आरण्यक, किष्किंधा, सुंदर, युद्ध, व उत्तर अशीं सहाच कांडे रामायणांत असल्याचा उल्लेख आहे; ह्मणजे अलीकडच्या अयोध्याकांडाचा अंतर्भाव पूर्वी एकदां बाल- कांडांतच होत असे हें यावरून कळून येईल. पण सातव्या शत- कांतील भवभूतीनें आपल्या उत्तररामचरित्रांत असे लवाकडून वद- विलें आहे:- बालकांडस्यांतिमे अध्यायेऽयं श्लोकः । प्रकृत्यैव प्रिया सीता रामस्याऽसीन्महात्मनः । प्रियभावः स तु तथा स्वगुणैरेव वर्धितः ॥ 66 १३३ हा श्लोक सध्यांहि बालकांडाच्या शेवटच्या सगत ( अध्या- यांत नव्हे ) थोड्याशा फरकानें मिळतो; यावरून अयोध्याकांड च बालकांड हे भवभूतीच्या वेळीं भिन्न भिन्न झाले होते. पद्मपुरा-