पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/983

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Protagonist ( pro-tag'-o-nist ) [Gr. protos, Sk. प्रथम, first, agonistes, an actor. ] 1. (orig. ) the chief actor in an ancient Greele play (प्राचीन) ग्रीक नाटकांतील मुख्य नट m, मुख्य पात्र. २ the principal person in an enterprise, contention, &c. अध्वर्यु m, प्रमुख, प्रधानपुरुष m, सूत्रधार m. Protean ( pro-tē-an ) [ From Proteus, (in ancient Greek myth. ) a sea-god who could assume many forms. ] a, very variable (in appearance ) (प्रोटीयसप्रमाणे) नाना रूपें धारण करणारा, अनेकरूपधारी, बदलणारा. २ very various ( in character, talents, &c. ) बहुप्रकारक, अष्टपैलु, अनेकदेशी (as oppo. to एकदेशी). ३ प्रोटीयसचा, प्रोटीयससारखा. Protect ( pro-tekt') [ L. pro, in front, and tegere, to cover.] v. t. to defend, to guard, to keep, to preserve (दुर्बळाचे ) संरक्षण करणे, रक्षण करणे, राखणे, बचावणे, पाळणे, संभाळणे, संरक्षण -रक्षण राखण -बचाव -पालन -संगोपन करणे g. of o. २ (pol. eco.) (परकी मालावर जकात बसवून देशांतील उद्योगधंद्यांचे ) संरक्षण करणे. ३ to provide funds to meet ( bill, draft, &c.) (आधी) तरतूद करून ठेवणे. ४ to provide ( machinery, &c. ) with appliances to prevent injury from it (इजा पोंचूं नये म्हणून यंत्रांवर) झांकण -टोपण -टोपी -संरक्षण &c. घालणे; as, __"Protected rifles." Protected pa. t. P. pa. p. संरक्षण केलेला, रक्षण केलेला, राखलेला, बचावलेला, रक्षित, सुरक्षित, पाळलेला, परिपालित. २ आश्रय दिलेला, आश्रित, जात. [ P. STATES आश्रित -छत्राखालील -संरक्षित संस्थाने n.pl.] ३ आधी तरतूद करून ठेवलेला. ४ झांकण -टोपण -टोपी घातलेला. Protect'ing pr. p. [P. COVER ( 97 ATEZIT 28 279 ल्यास पोस्टाने घातलेला) संरक्षक लिफाफा.] Protection n. संरक्षण करणे , राखणे , राखण f, रक्षण, संरक्षण, बचाव m, पालन , परिपालन , संगोपन 1. [To COMMIT TO THE P. OF पदरीं-ओटींत घालणे g. of o. To SEEK P. OF आश्रय m -दुमाला धरणे g. of o., आश्रय मागणे g. of o., शरण जाणे -येणे, पोटांत डोकी घालणे, मांडीवर शिर ठेवणे.] २ shelter संरक्षण, आश्रय m, आस्रा m, पांघरूण, छत्र . ३ patronage संरक्षण, आश्रय m, मदत पुरस्कार, साहाय्यn;as, "The book was indebted to your kind P.” 8 pro. tecting person or thing संरक्षण, संरक्षण करणारा m, संरक्षक m; as, "A dog is a great P. against bur_____glars." ५ (pol. eco.) संरक्षण , संरक्षक जकात f. Protectionist 2n. संरक्षणवादी m, संरक्षक जकातींचा पुरस्कर्ता m. Protective a. संरक्षण -बचाव करणारा, आश्रय देणारा. २ (pol. eco.) संरक्षक. [P. DUTIES संरक्षक जकाती/. pl.] Protector n. a person who protects संरक्षक , रक्षण___ कर्ता m. २ regent ( राजाच्या अज्ञानशेत, गैरहजे.