पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/982

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शयाचे तोंडाजवळ असणारा ग्रंथि m, शुक्राशयपिंड m Prostatic a. शुक्राशयपिंडाचा. [P. CALCULI शुक्राशय पिंडगत अश्मरी. P. GLAND शुक्राशयपिंड m. ] Prostitute ( pros'ti-tūt) [L. pro, and statuere, to set up.] v. t. to make a prostitute of oneself as विक्रय m. करणे, शरीरविक्रय करणे, वाईट -नीच कामास लावणे -विकणे, भाडीस देणे -लावणे, भ्रष्ट करणे. ३ (fig. ) to sell for base gain ( one's honour, &c. क्षुद्र स्वार्थाकरितां (अब्रू, इजत) विकणे, पैशाकरित falakiii. 3 to put (abilities, &c.) to infamous use (लोभाने बुद्धि वगैरे) भ्रष्ट करणे, वाईट कामाल -नीच कामास लावणे. Prostitute n. a base hireling शरीरविक्रय तनुविक्रय करणारी , वेश्या , कसबीण f, बसवी , गणिका f. Prostitution n. degradation तनुविक्रय m, शरीरविक्रय mi, वेश्यावृत्ति है, वेश्याजीविका f, गणसेवा , कसब n. devotion to an unworthy use or purpose (लोभानें बुद्धीचा वगैरे) दुरुपयोग m, नीचकामास लावणे 20, भ्रष्ट करणे . Prostrate (pros'-trāt) [ L. pro, forward, and sternere, to throw on the ground. ] a. lying flat don भुईवर पडलेला, जमीनदोस्त झालेला, लंबा -लंबे झालेला. २ ( as in supplication, adoration, &c.) साष्टांग नमस्कार घातलेला, साष्टांग पतित, शरण आलेला, शरणागत. ३ (in strength ) अशक्त झालेला, थकलेला, शक्तिक्षीण झालेला, शक्तिक्षीण. ४ overcome, Overthroun पाडाव केलेला, चीत केलेला, हटवलेला, जिंकलेला; as, “ Had laid the Whig party P." ५ ( bot. ) जमिनीवर सपशेल पडलेला, भूमिशायी (झाडाचे खोड). P. ७. t. to lay (a person &c.) Jlat on the ground लोळवणे, जमीनदोस्त करणे, पालथा पाडणे, भुईंशी भुईस निजवणे, लंबा करणे, चीत करणे, पाडणे. २ (one's self in reverence, &c. ) पायां पडणे, दंडवत -साष्टांग नमस्कार घालणे -करणे. ३ (fig. ) to overcome पाडाव करणे, चीत करणे, हटवणे, जिंकणे, नम्र करणे. ४ (of fatigue &c.) to reducéto extreme weaknes8 शक्ति क्षीण करणे, थकवा आणणे, क्षीणशक्ति करणे. Prostrated pa. t. P. pa. p. पालथा पाडलेला, लोळवलेला, निजवलेला. २ पायां पडलेला, साष्टांग नमस्कार घातलेला.३ पाडाव केलेला, चीत केलेला. ४ शक्तिक्षीण केलेला, क्षीणशक्ति झालेला. Frostration n. -act. पालथा पाडणे, लंबा करणे , &c. २ पायां पडणें , दंडवत m, साष्टांग प्रणाम. ३ पाडाव करणे, पाडाव , नम्रता.. ४ (of strength ) उठवण " शीण m, रोगाने गळून जाणे ॥, शक्तिपात m. [ To SUFFER P. OF STRENGTH उठवणीस येणे, उठवण घेणे.] ५ ( of spirits) विषाद m, ग्लानि , मलूली./. Frosy ( proz'i ) [From Prose. ] a. commonplace, tedious, dull सामान्य, कंटाळा आणणारा, लड्डु, चरपटपंजरीचा; as, "A P. talker." Prosily adv. rosiness n. कंटाळवाणेपणा , लडपणा m.