पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/971

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Promoter n. One who helps or encourage8 पुरस्की , पुरस्कार करणारा, हिमाईत देणारा, पुरस्कारी, वाढव___णारा, चढवणारा, etc. २ the founder of a mercan tile or speculative company (व्यापारी संस्थेचा किंवा कंपनीचा ) संस्थापक m, प्रवर्तक m. Promotion n. -the act. चालवणे , पुरस्कार , प्रवर्तन ११, संवर्धन , वर्धन , वृद्धि , पुष्टि.f. २ संस्थापन 97. advancement to a higher appointment बढती, वाढवणे , चढवणे ११, पदवर्धन , पदवृद्धि , __सर्फराजी.f, specif. बांगडी./, फीत, पट्टा m, &c. Promotive a. serving to promote वाढवणारा, वर्धक, संवर्धक, साधक, संवर्धनकारक. Prompt (promt) [ Fr. -L. promptus,- promere, to bring forward, pro, forth, emere, to bring.] a. ready तत्पर, तयार. २ quick: तडकफडक, धडकफडक, धडकभडक. ३ exact to time वक्तशीर. ४ done at once ताबडतोबीचा, जलदीचा, तात्कालिक. Prompt v. t. to urge (to some speech or action) उठवणे, चढी देणे, बीर भरणे देणे, उठावणी /-उठाव m. करणे, उत्तेजन 3. देणे, उद्युक्त करणे, प्रवृत्त करणे. २ 10 remind आठवण f. देणे, कानांत जपणे. ३ (drama) (पडद्याच्या आंतून) सुचविणे, सूचन करणे. Prompted pa. t. & pa. p. Prompter 2. उठवणारा, चढवणारा, बीर भरणारा, उत्तेजक, उत्तेजन देणारा. २ आठवण देणारा. ३ प्रास्टर m, सूचक m. Prompt'ing o. 1. उठवणे, उठावणी 1, उचल , उत्तेजन , प्रेरणा. २ आठवण देणे १. ३ (drama) नाम्टिंग , सूचन १. Prompter, Prompting, See under Prompt. Promp'titude, Prompt'ness n. readiness acqtalt, चपळाई, तयारी, जलदी/, तडफ.. Prompt side n. प्रास्टिंग करण्याची बाजू जागा, सूचक बसण्याची जागा, सूचकस्थान 0. Promulgate (pro-mul'gāt) [L. promulgare, to publish.] ७. t. to malce lenous प्रसिद्ध करणे, उघड करणे, (माहिती) फैलावणे. Promulgated pa. t. & pa. p. Promulg'ating pr. p. Promulgation . प्रसिद्धीकरण , प्रसिद्धि करणे. Prom ulgator १४. प्रसिद्धि करणारा. Pronation 3. (.med.) हात उपडा करणे, हात उपडा होणे. Prone ( pron) [L. pronus, stooping forward.] a. with face donunavard उपडा, पालथा. २ bending forward प्रणत, प्रणतशिरस्क, अधोमुख, अधोवदन. ३ inclined प्रवृत्त, प्रवण, तयार, सिद्ध, स्वभावाचा, कलाचा, झोकाचा (with the object as रडण्याच्यास्वभावाचा, कलाचा, झोंकाचा, &c.), शील (in comp.), स्वभाव and स्वभावी ( in comp.). Prone'ness . उपडेपणा m, पालथेपणा m. २ अधोमुखता प्रणतत्व . ३ प्रवृत्ति , कलm, प्रावण्य, झोंक m, ओढ, स्वभाव , तयारी. Prong ( prong) [Of doubtful origin.] ni the spike