पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/970

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रतिज्ञा, शब्द m, अभिवचन , वाचा. [AMUSING OR BEGUILING WITH EMPTY PROMISES झोंकपट्टी, झुगारपट्टी, थापा मारणें. HOLLOW PROMISES झोंकपट्टीचे बोलणे 1, पोकळ वचन , थापा. PLEDGE FOR PERFORMANCE OF A P. भाकf. P. UPON OATH आणभाक, आणभाष/ P. -OBSERVING वचन पाळणारा. RECIT ROCAL P.s परस्पर वचनें.JOINT P.S संयुक्त वचनें. SURE OR UNFAILING P. भीष्मप्रतिज्ञा , कडकडीत प्रतिज्ञा f. To BE BOUND BY ONE'S WORD OR P. शब्दास -वचनास -भाकेस गुंतणे. To BREAK ONE's P. वचन मोडणे, वचनभंग करणे. To KEEP ONE's P. वचन -शब्द पाळणे. To REDEEM OR MAKE GOOD ONE's P. वचन सत्य करणे, भाक/ सत्य करणे -खरी करणे, वचन पार पाडणे.] २ lilselihood of future ability होतकरूपणा m, (पुढे चांगला निपजण्याचा) संभव m. P. ७.t. to pledge oneself to certain conduct (अमुक करूं म्हणून) वचन -भाक J-भाष देणे g. of o., बोली/ -प्रतिज्ञा/ -पण m. करणे g. of o., तोंडाने देणे, वाग्दान । -बाचादान n. करणे g. of o., देऊ करणे. P... भाक f -वचन . देणे, प्रतिज्ञा-बोली f. करणे, टाळी./.मारणे -देणे, हातावर हात मारणे, वाच्यांश करणे, वचनी -वचनाल-वचनाने गुंतणे, जीभ / -जिभली हालणे g. of 8. २ to give ground for hope (पुढे होईल अशी) आशा/. असणे, होईल असें दिसणे. Promised pa. t. P. ma. p. वचन दिलेला केलेला, वचनाचा, भाकेचा, वाचादत्त. Promisee n. वचन घेणारा m. Fromiser m. वचन देणारा m, बोली/-प्रतिज्ञा करणारा. Promising PP. P. P. a. hopeful होतकरू, होतकर, व्हायाजोगा-सारखा, रूपास यायाजोगा. [A. P. MATTER OR THING होती वस्त/.] · Prom'issory a. containing a binding or promise वचनाचा, वचनविशिष्ट. [A P. NOTE वचनचिठ्ठी , रोखा m, चिठ्ठी f.] Promontory (prom'on-tor-i) [L. promontorium, pro, forward, mons, montis, a mountain.] 16. भूशिर , समुद्रकिनाच्याचा उंच व आंत गेलेला भाग m. २ (anat.) टेंगूळ , अवाळू 2. Promote (pro-mõt') [L. promotus, pa. p. of promorēre, -pro, forward, movēre, to move.] v. t. to make greater (in power, etc.) वाढवणे, सत्ता वाढवणे अधिक करणे. २ to advance (to a higher uppointment) बढती देणे, वाढवणे, पदवी वाढवणे, चढवणे, सर्फराजी करणे g. of o., मोठे काम ॥ -मोठी पदवी. देणे सांगणे, पदवर्धन १ -पदवृद्धि f. करणे, बागडी/ -फ्रीत f. वाढवणे, दर्जा m - पगार m -मुशाहिरा M वेतन वाढवणे, बढती f. करणे. ३. to stimulate वाढवणे, (अधिक) उत्पन्न करणे, हिमाईत f-पुस्ती / बळ देणे. ४ to found (a company for trade or Jinance) (व्यापाराकरितां वगैरे) कंपनी स्थापणे, स्थापना करणे. Promoted pa. b. & ps. p.