पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/934

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

tructions, to protect or defend राखणे, रक्षण, रक्षण १० "संरक्षण -सांभाळ mजतन/बचाव m. करणे g. of o., संरक्षण, बचावणे, संभाळणे, तारणे, पाळणे, वाचवणे. २ to keep carefully जतन करून जपून ठेवणे, जोगवणे, जोपासणें, जोपासना करणे g. of o. ३ to save from decay by the use of some preservative substance बिघडू न देणे, नासू न देणे, टिकवणे. (b) साखरेत पाकवणे, साखरेत रांपवणे. ४ to maintain throughout, to keep intact राखणे, सारखा ठेवणे, कायम ठेवणे. P... सरंबे घालणे -करणे. २to protect game Jor purposes of sport शिकार राखून ठेवणे -राखणे. P. n. (commonly in the pl.) esp. fruit cooked with sugar मुरंबा m. २ मृगयाभूमि, (शिकारीसाठी) पक्षी इ० राखून ठेवण्याची जागा. Preserved pa. t. P. Pa. P. राखलेला, रक्षित, संरक्षित, तारित, संगोपित, परिपालित. २ जतन केलेला, जतन करून ठेवलेला, जोगवलेला. ३ साखरंत रांपवलेला, साखरेत पाकवलेला. Preserver १. रक्षक m, तारक m, संरक्षक m, पालक m, तारणारा m, रक्षणकर्ता, तारणकर्ता m, पालनकर्ता. २ जतन करणारा m, जतन करून ठेवणारा m, राखणारा m, जोपासणारा m, जोंबाळणारा m. ३ मुरंबा करणारा m घालणारा , मुरंबेवाला m. Preside ( pre-zīd') (Lit. 'to sit before' or 'above.' Fr. presider',-L. prasidere -pre, before, and Bedere, to sit.] v.t. to be at the head मुख्य असणे, नायक असणे -होणे, अधिष्ठाता m -अधिष्ठात्री/. असणे होणे. २ to superintend (-वर ) देखरेख करणे, (-वर) देखरेख /-नजर ठेवणे, (-वर) असणे. ३ to have control over (-वर) अधिकार असणे. ४to talee the chain. (at a public meeting) अध्यक्ष असणे -होणे, (च) अध्यक्षस्थान ११. पत्करणे, (चा) सभापति m. होणे. Pres'idency n. the function of a president 378787 पणा m, अध्यक्षाचें काम 1, अध्यक्षाचा अधिकार m, भमुखत्व , प्रमुखपणा. २ 8uperintendence देखरेख "नजर.३the office of a president अध्यक्षाची जागा " अध्यक्षपद, अध्यक्षस्थान १.४ the term dherring which a president holds his office अध्यक्षाची मुदत " अध्यक्षाची कारकीर्द f, अध्यक्षपणा चालविण्याची मुदत.f, अध्यक्षपणा m. ५ jurisdiction of a presiusnt अध्यक्षाच्या ताब्यांतील मुलूख m -प्रांत m. (b) इलाखाm. President n. one who presides 3782787 m, H1877 m, सभापति m. २ the chief officer of a corporaron, institution, &c. अध्यक्ष , प्रमुख m, मुख्य चालक m. ३ the chief executive officer of the government of a province or nation अध्यक्ष m. है देखरेख करणाराm -ठेवणारा m. residen'tial a. presiding or watching over acer रख करणारा, नजर ठेवणारा. २of or pertaining to a