पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/935

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

president अध्यक्षाचा, अध्यक्षासंबंधी, अध्यक्षाने केलेला. [P. ADDRESS 2. अध्यक्षाचे भाषण n.] Presidentship १. अध्यक्षपद १४, अध्यक्षाची जागा f. २ अध्यक्षाची कारकीर्द.. Presidial, Presidiary (pre-sid'i-al,-&-ri) [L. proc. sidium, & presiding over, defence, guard.] a. of or pertaining to a garrison शिबंदीसंबंधी, रखवालीचा, लष्कराविषयीं. २ having agarrison शिबंदीचा, शिबंदी असलेला, रखवाली असलेला, लष्कर असलेल Presiding officer ११. (निवडणुकीत) मते घेण्याचे कामावरील मुख्य अधिकारी. २ (परीक्षेच्या मंडपांतील) सुपरिटेंडेंट. Presignify ( pre-sig'ni-fi) v. 6. to signify or inti mate beforehand आधी आगाऊ -अगोदर सुचवणे. Press (pres ) [ Corrupt. from prest, ready money advanced, a loan; hence, earnest money givon to soldiers on entering service. O. Fr. prester, to lend -L. pr cestarre, to stand before, to offer -prar, before, and stare, to stand.] v. t. to force into service, particularly into naral service og -बळाने -बळजोरीने धरणे -(आरमारी) चाकरीस ठेवणे, चेठीस -बिगारीस धरणे. P. . a commission to force men into public ( esp. naval ) service ( 3717मारी) नोकरीस माणसें धरून आणण्याकरितां नेमलेले कामगार m. pt. Press (pres ) [ Fr. presser -L. pressare •premere, pressum, to squeeze, to press.] t. t. lo act upon by pushing or thrusting (in distinction from pulling), to compress दाबणे, चेपणे, चेपटणे, चेंबटणे, चापणे, दडपणे, आंवळणे. [ A WEIGHT PLACED TO P. DOWN दडपण ?, चेपण , चेपणे ११, दट्वा m. To P. AND SQUEEZE TO DISCOVER चांपणे, चांपाचांपी करणे, रांपणे, रांपून पाहणे.] २t0 squeeze in order to extract the juice or contents of पिळणे, पिळून (रस) काढणे-घेणे. 3 lo squeeze in or with suitable apparatus vai आंवळून घट्ट बांधणे. ४ to embrace closely, to hug कंवटाळणे, आलिंगणे, (-ला) घट्ट कंवटाळून धरणे, दृढालिंगन देणे, जोराने कडकडून भेटणे, वेंगेंत-उरीपोटी धरणें. ५0 oppress, to bear hard upon दुःख देणे, पिडणे, त्रास -पीडा f. देणे. ६ to straiten, to dis. tress अडचणींत -संकटांत -पेंचांत &c. आणणे घालणे टाकणे. ७ to exercise very powerful or irresistible influence upon or over दडपून यकणे. ८to con. strain, to compel दपटणे, दामटणे, गांजणें, जाचणे, गळ m गळग्रह m -भार m. घालणे, निकड.f-तांतड f गळचिपी लावणे, ताण m. देणे, गळ f or m. घालणे, बोकांडीस -खपाटीस -खनपटीस -मानगुटीस -गचांडीस राळचांडीस बसणे.९ to impose by importunity गळी -पदरीं बांधणे, आग्रह करणे, बळेंच -आग्रहाने गळी पडून देणे-घेवविणे -करविणे &c., काकळूत करणे g. of ०.१०