पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/913

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Precarious ( pre-kâ'ri-us ) [Lit. 'obtained by prayer or entreaty,' -L. precarious, -precem, prayer.] a. held during the pleasure of another परतंत्र, पराधीन, दुसन्याच्या मर्जीवर अवलंबून असणारा, अस्थिर, डळमळीत, अनिश्चित; as, " P. tenure." २ dependent on chance अनिश्चित, गैरखात्रीचा, यदृच्छाभव; as, " Mlakes a P. living." ३ perilous धोक्याचा, अनिश्चित; as, "The P. life of a fisherman." Precu'riously adv. पराधीनपणाने, ताबेदारीने. २ अनि. श्चितपणाने. Preca'riousness n. पराधीनता, पराधीन. पणा, परस्वाधीनपणा m, अन्याधीनता, अस्वाधीनता/. २ अनिश्चितपणा m, डळमळीतपणा m, लटपटीतपणा m. Precative, Precatory (preka-tiv, tori) [L. precar _tories-precari, to pray.] a. विनंतीरूपाचा, सूचना दर्शक, इच्छादर्शक (मृत्युपत्रांतील शब्द, हुकूम नव्हे ). Precaution ( pre-kay'shun) [Fr. -L. prce, before, and Caution.] 1. caution or care beforehand (अगाऊ) खबरदारी, पूर्वदक्षता , पूर्वोपाय m, आगाऊ (केलेला) बंदोबस्त m, सावधगिरी (भाधीपासून -पूर्वीच ठेवलेली) हुषारी , इशारत 1, दक्षता f. २ a precautionary act अनिष्टनिवारणोपाय m, पुढची तजवीज.. [To TAKE P.S AGAINST पूर्वीच दक्षता ठेवणे, द्वारबंध m. करणे.] P. v.t. to warm or advise beforehand आगाऊ सूचना देणे देऊन ठेवणे, जागा -सावध करणे. Precautional, Precautionarya. सावधगिरीचा,आगाऊ . खबरदारीचा, दक्षतेचा. २ पूर्वोपायाचा, पूर्वोपायरूप, पूर्वोपायात्मक.३जागाकरणारा, सावध करणारा-ठेवणारा. Precautious a. using precaution सावध हुषार -जागा राहणारा, खबरदारी घेणारा ठेवणारा राखणारा, तजवीज ठेवणारा -राखणारा. Precautiously adv. सावधगिरीने, हुषारीने, दक्षतेने. Precautiousness n. सावधगिरी. Precede (pre-sēd' ) [Fr. précéder-L. præcedars. prce, before, and cedere, to go.) v. t. to go before in (a) order of time आधी अगोदर-पूर्वी &c. येणे -होणे घडणे. (b) order of place पूर्वी येणे-चालणे जाणे, पुरोगमन करणे, पुरोगामी होणे. (c) rank or import tance (मानसन्मानासंबंधी) पहिला प्रथम पुरस्सर असणे, अग्रेसर असणे. Precedence n. आधी घडणें ॥ होणे . (b) अग्रगमन 9. & right to more honourable place, superior ranle पहिला मान m, अग्रमान , अग्रपूजा , भन. पूज्यता, अग्रस्थान , अग्रमानार्हता : ३ Prories प्राधान्य , वर्चस्व , श्रेष्ठत्व, मुख्यता. Precedent a. antecedent पूर्वीचा, आधींचा, मागचा,. मागील, भगोदरचा, अगोदरील, आगला, अदला, पूर्व र पूर्वगामी, अग्रगामी. Precedent n. a parallel case is the past मागधा दाखला, मागील -पूर्वीचा दाखला m -उदाहरण ".' मामूल m, शिरस्ता m.