________________
करणे. P. ७. t. to proclaim by preblic discourse धर्मपर व्याख्यान देणे, धर्मोपदेश करणे, (जाहीर रीतीने) धर्माचा किंवा शुभवर्तमानाचा उपदेश करणे. २ to teach publicly (जाहीर) उपदेश करणे g. of o., प्रसिद्धपणे सांगणे -शिकविणे. [To P. UP (जाहीर व्याख्यानांच्या रूपाने ची) स्तुति करणे, बाजू उचलून धरणे. To P. DOWN (जाहीर व्याख्यानाने ) निंदा करणे -पाडाव करणे.] ३ 10 adviss earnestly कळकळीने सांगणे, आग्रहपूर्वक सांगणे, बोध करणे g. of o. Preached pa... & pa. p.. Preach'er 9. one who discourses publicly or religious subjects धर्मोपदेशक m, धर्माचा उपदेश करणारा m.२ one who. inculcates anything with earnestns88 उपदेशक m, कळकळीने उपदेश करणारा. Preacher'ship n. धर्मोपदेशकाचे काम जागा. Preach'ify v. i. to moralize tediously 34TIST पाल्हाळ लावणे, उपदेशाचे चहाट लावणे. Preaching pr. P. P. o. n. the act. धर्मोपदेश करणे. २ a sermon, a public religious discourse HEIT धर्मोपदेश m. ३ serious, earnest advice कळकळीचें आग्रहाचे सांगणे , बोध m, उपदेश. Pre-acquaint ( pré-ak-kwānt') v. t. lo acquaint beforehand (ला) आगाऊ बातमी माहिती देणे. Preacquaintance n. पूर्वज्ञान , आगाऊ बातमी .माहिती Preamble (pré-am'bl or prē'am-bl ) ( Lit. that which goes before, Fr. pre'ambule -L. prce, be. fore, and ambulare, to go.] १. an introductory portion प्रस्तावना , उपोद्घात , प्रास्ताविक लेख m, सदर ७.२ (specif.) the introductory part of a statute which states the reasons and intent of the law प्रस्तावना, कायदा करितांना त्याची कारणे व हेतु यांचा उल्लेख असलेला प्रास्ताविक लेख m P.V.t. . &v.i. ( Mill.) प्रस्तावना जोडणे लिहिणे लावणे. Pro-announce' . . आगाऊ जाहीर -प्रसिद्ध करणे. Pro-appoint' . . माधीच आगाऊ नेमणे नेमणूक करणे. Pre-appointment n. आगाऊ (केलेली) नेमणूक Pro-arrange' v. t. to arrange beforehand 715 व्यवस्था करणे g. of o., योजून ठेवणे. Pre-audience (pri-aw'di-enis ) [L. prce; before, and audience.] n. right of previous audience or hear_ing (इतर वकिलांपूर्वी एखाद्या वकिलाचा त्याचे म्हणणे) - ऐकण्याचा अग्रमान. Prebend (preb'end ) (L. præbenda, a payment to a private person from a public source -prcebere, to give. ] 46. a payment or, stipend à an n, goire m, वर्षासन , नेमणूक. २ क्याननला तोडून दिलेला क्याथेडल चर्चच्या किंवा कालेजिएट चर्चच्या उत्पनाचा भागm, वृत्ति f. Preben'dal a. क्याननच्या वृत्ती संबंधी. २ क्याननची वृत्ति असलेला. Preb'endary mo an ecclesiastic who enjoys a prebend वृत्ति असलेला खिस्ती 'क्यानन.'