पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/871

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लेला, शिंगे नसलेला. २ (of a tree, &c.) शंडा तोडलेला -मारलेला, खडसलेला. Poll'ing pr. p. [ P. BOOTH, P. PLACE, P. STATION मते देण्याचे नोंदण्याचे घेण्याचे ठिकाण n.] Pollen ( pol'len ) [L. pollen, fine flour, fine dust.] n. (bot.) पराग m. [P. GRAIN परागकण m. P. SAC परागकोश m. P. TUBE परागनलिका..] Pollinate v.t. to besprinkle with pollen, to shed pollen upon (-आंत) परागकण घालणे, परागाधान करणे. Pollination 2n. (आंत) परागकण घालणे, परागाधान (क्रिया) 2. Polliniferous a. परागधारी. Pollock (pol'luk) [Celt., as in Gael. pollaj, a whiting.] १४. काडजातीचा पालाक नांवाचा समुद्र मासा m. Pollute ( pol-lõõt') [Lit. 'to overflow,' -L. polluere, pollutus, to defile-pol. sig. towards, and luere, to wash.] v. t. to make foul, impure, or unclear (a) physically : मळवणे or मळविणे, मळवटणे, मळकट -मळीण मलिन करणे, घाणेरडा करणे, घाण f उडवणे g. of o. (6) morally:अपवित्र भ्रष्ट -मलिन करणे, (नीति ) बिघडवणे, नीतिभ्रष्ट -च्युत करणे, सन्मार्गभ्रष्ट करणे, वाईट मार्गास नेणे लावणे वळवणे. २ to violate sexually, to debatch बाटवणे, (स्त्रीची) अबू /इजत/. घेणे, (पातिव्रत्यापासून) भ्रष्ट -खराब करणे, पातिव्रत्य बिघडवणे -खराब करणे g. of o., पातिव्रत्याचा भंग करणे g. of o. ३ (Jewish law) to render ceremonially unclear विटाळविणें, विटाळणे, बाटवणे, अशुद्ध -ओवळा -अपवित्र करणे, भ्रष्टविणे, बाटेसा -विटाDAT FTO. P. a. Milt. see Pollut'ed. Pollut'ed pa. t. P. pa. p. dirty (a) मळकट, मळीण, मलिन, घाणेरडा, मळवलेला. (b) अपवित्र, भ्रष्ट, मलिन, नीतिभ्रष्ट, च्युत, सन्मार्गच्युत, असन्मार्गगामी. २ भ्रष्ट, खराब केलेली- बिघडवलेली (स्त्री), पातिव्रत्यभ्रष्ट (स्त्री). ३ विटाळवलेला, विटाळलेला, बाटवलेला, बाटलेला, बाट्या, बाटगा, ओंवळा. [ To BE P. बाटणे, विटाळणे. ] Pollutedly ade. घाणेरडेपणाने. २ भ्रष्टपणाने, &c. Pollutedness n. Polluter . मळवणारा m. २ भ्रष्ट करणारा m. ३ बाटवणारा m. Polluting pr. p. adapted or tending to pollute मळकट करणारा, खराबी करण्यासारखा. २ भ्रष्ट-अपवित्र करणारा, भ्रष्टकर. ३ बाटवणारा, बाटेपणाचा, बाटगेपणाचा. ४ चौंढाळणारा. Pollution in-the act (a) मळवणे , मळवटणे, मळका -खराब &c. करणे . (b) भ्रष्ट &c. करणे १७. (c) बिघडवणे , खराब करणे 2. २ the state (a) eencleanness मळीणपणा, मलिनता./. (b) अपवित्रता f, अपवित्रपणा m, भ्रष्टपणा m, भ्रष्टता.. (c) पातिव्रत्यच्युति, खराबी, चौंढाळपणा m. (d) विटाळ m, बाट १, बाटणूक , बाटगीस्थिति, बाटगेपणा m. [GENERAL P. भ्रष्टाकार m, वाटवडा ॥.] ३ med. the emission of semen or sperm at other times than in sexual intercourse स्वप्नावस्था, स्वप्नपातm, स्वमांत (होणारा) वीर्यपात m. [ NOCTURNAL P. स्वप्नावस्था होणे , झोपेत