पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/870

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राजनीति, राजनीतिविद्या, राजनीतिशास्त्र , राज्यनयनविद्या, राज्यशासनविद्या , राजकाजप्रकरण , राजकारण ११. [IMPERIAL P. साम्राज्यविषयक नीति, साम्राज्यनीति. NATIONAL P. स्वराष्ट्रविषयक नीति, स्वराष्ट्रनीति. FAMILY P. कुटुम्ब विपयक नीति, कुटुम्बनीति. MUNICIPAL P. स्थानिक स्वराज्यविषयक नीति, स्थानिकस्वराज्यनीति. FOREIGN P. परराष्ट्रविषयक नीति, परराष्ट्रनीति.] (b) the art of government राज्य करण्याची कला , राज्यकला. २the business of promoting or opposing proposed legislations राज्यनियमनिर्माणकार्य , कायदे करण्याचे काम १. ३ the vicus of a political party राजकीय पक्षाची सतें . pl., (एखाद्या राजकीय पक्षाची) राजनीति /. ४ (a ) political nervs राजकीय बातमी/, राजकीय वृत्त 2. (b) political discussion राजकीय विषयांची चर्चा f, राजकीय चर्चा f. ५ the manage ment of a political party राजकीय पक्षाची व्यवस्था f. & ( in a bad sense ) political trickery Care कारस्थान 2, व्यूह M, डावपंच m. ७ political affairs राज्यकारभाराचे प्रकरण, राजकीय बाब , राजकीय बाबत. Polity n. the form or constitution of the civil govern ment of a nation राज्यव्यवस्था f. (b) राज्याची रचना, राज्याची घटना/. २ (hence) the constitution of any institution रचना/घटना , बंधारण . Poll (pol) [Contr. of Polly, a form of Molly= Mary.] n. a familiar name, oflen of a parrot राघूm, पोपट m, कीर m. Poll (põl) [Dut. polle, top of the head.] n. (now facetiously) the humar head डोके ॥, डोचकें , डोसकें. २that part of the beeman head on whicle hair grows डोई, डोके , डोचकें; as, "Grey P., Flaxen P." ३ a register of persons (esp. of voters) मतदारांच्या नांवांची यादी . ४ voting at com election निवडणूकीत मत देणे, मत देण्याचा अधिकार m; as, "The exclusion of women from the P." ५ the neumber of votes recorded (नोंदलेल्या ) मतांची संख्या , नोंदलेली मतें .pl.; as, "A heavy P., A light ." ६ the place of voting मते देण्याचें-घेण्याचे ठिकाण .. [P. BOOK निवडणुकीत मत देण्याचा अधिकार असलेल्यांची यादी. P. TAX डोईपट्टी., झजिया (specif.). AT THE HEAD OF THE P. सर्वात अधिक मते मिळालेला (उमेदवार). To Go TO THE P. मत देणे नोंदणे. २ उमेदवार म्हणून उभे ETC.] P. v. t. to cut of' the top of (a tree, plant, .) शेडा उडवणे -तोडणे -मारणे, छाटणे, छाटून टाकणे, खडसणे. २to cut off the horns of (गुरांची) शिंगें कापणं -छाटणे -कातरणें; as, "Polled cattle." ३ to take me cotes of (मतदारांची) मते घेणे-टिपणे-नोंदणे. ४ (pass.) to have one's rote taken मत नोंदणे-नोंदवणे. १ (of a candidate) to receive votes मते मिळवण sees "He polled one hundred votes more than his Pponent." P. 2, 2. to vote a 20. Polleil pa. t. & 2. P. a. without horrus शिंग कापलेला. पड