पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/868

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Polish (põl'ish ) [From Poland.j a. relating to Poland or its inhabitants (a) पोलंद देशाचा-संबंधी (b) पोलंद देशांतील लोकांचा-संबंधी. P. 8. पोलंद देशांतील भाषा, पोलिश f. Polish ( pol'ish ) [Fr. polir, polissant-I. polire, to make to shine.] v. t. to make smooth, and glossy musually by friction, to burnish उजळणे, चकचकीततकाकीत करणे, सफाई - चकचकी/- जिल्हई/- झील/ आणणे, नितळणे, निसळणे, उजळा m- ओप देणे, (-ला) पालिस करणे-देणे. २ (hence) to refine, to malte elegant and polite सभ्य करणे, शिष्ट करणें, सभ्यतासंपन्न-शिष्टतासंपन्न करणे, सभ्यता/-शिष्टता./-प्रौढपणाm. आणणे loc. of o., सुधारणे, सुसंस्कृत करणे, -वर संस्कार करणे, सजवणे. P. v. i to become smooth as by friction, to receive a gloss चकाकीत -चकचकीत-तकतकीत &c. होणे, जिल्हई f. चढणे -होणे in. com., loc. of s., सफाईदार होणे. P. n. a smooth, glossy surface, usually produced by friction, a gloss 3HOI m, जिल्हई, सफाई, ओप, चकाकी/, तकाकी f, चकचकीतपणा, तकतकीतपणा m, नितळाई, झील f; मोहरा m; तजेला m, तजेली , तिळतिळी , लकेरी चमक/. [To TAKE P.ओप.f. घेणे, ओप.fबसणे in. con., जिल्हई चिढणे in. con.] २ anything used to produce agloss जिल्हई, जिल्हई देण्याच्या उपयोगाचा पदार्थ m, ओप, पालिस n. ३ (fig.) refinement, elegance of manners शिष्टपणा m,शिष्टता,सभ्यपणा m,सभ्यता f, सुधारणा f, संस्कृति , सुसंस्कृत आचारविचार *m, प्रौढपणा , प्रौढी, सौजन्य , सुजनता/सभ्याचार m, शिष्टाचार m. Pol'ishable a. सफाई करतां येण्याजोगा &c. Polished pa. t. P. pa. p. उजळलेला, नितळलेला, ओप-जिल्हई दिलेला, &c. २ ( hence ) highly finished, refined, polite सभ्य, शिष्ट, प्रौढ, संस्कृत, सुसंस्कृत, विनीत, शिष्टाचारसंपन्न, &c. Pol'ishedness n. सफाई, तकतकीतपणा m,&c. २ सभ्यता, शिष्टता f, संस्कृति f. Polisher n. जिल्हई देणारा m, पालिस करणार, पालिसवाला. २ पालिस २. Polishing pr. p. P.v.n. सफाईदार करणे, पालिस करणे, परिष्करण . Polite (po-līt')[L. politus, pa. p. of polire, to make to shine. याचा मूळ अर्थ 'लकलकीत, सफाईदार, उजळलेला' असा होता.] a. smooth and refined in behaviour and manners, well-bred, courteous 77, शिष्ट, प्रौढ, शिष्टाचारसंपन्न, सभ्यतासंपन्न, सौजन्ययुक्त, सुशील. २ complaisant, civil आदरशील, सत्कारी, गौरवी,गौरवशील, गृहस्थी, अदबीदार. ३ characterised by a high degree of finish ( as literature ) gatha, शिष्ट. Polite'ly adv. सभ्यपणानें, सभ्यतेने, शिष्टपणाने, dec. २ आदराने, सत्काराने, सत्कारपूर्वक, गौरवपूर्वक, गौरव करून, ताजीम देऊन. Polite'ness u. Purbanily शिष्टाचारसंपन्नता, सभ्यता शिष्टता शिष्टपणा ॥, संस्कृति , &c. २ courteous