पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/867

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पोलिस, आराम पोलिस. MILITARY P. लष्करी पोलिस. ह्यांची लष्करांत नेमणूक असते. MOUNTED P. घोडेस्वार पोलिस, घोड्यावरचे पोलिस. P. FORCE जमायत पोलिस.] Police' v. t. to control (a country, &c.) by means of __the police पोलिसचा बंदोबस्त ठेवणे, पोलीस नेमून (देशांत) बंदोबस्त ठेवणे. २to furnish witle the police पोलीस नेमणे ठेवणे. ३ (fig.) to administer व्यवस्था ठेवणे, व्यवस्था पाहाणे, बंदोबस्त राखणे. Policy (pol'i-si ) [ 0. Fr. policie (Fr. police ); See Police. ] 1. the art, manner, or the settled method of governing a nation 5157कारभाराचे धोरण , राज्य चालविण्याची-हांकण्याची रीत f- पद्धति /, नीति, राजनीति f, राज्यनयनमार्ग m, राज्यशासनमार्ग m. [A MATTER OF STATE P. राजकारण 1.] २a system of official administraiion, system of management of an institution, course (कोणतीही संस्था चालविण्याचे) धोरण N, तंत्र, कारभार m. [PUBLIC P. राजनीति, राज्यकारभाराचे धोरण n. CROOKED P. कुटिल नीति. CONCIL. IATORY P. सलोख्याचे धोरण , समेटाचे धोरण. FoRWARD P. सरहद्दी पुढे पुढे सरकवण्याचे धोरण, पुढे सरण्याचे धोरण ?, धांवतें धोरण n. REPRESSIVE P. दडपशाहीचें धोरण.] ३ worldly wisdom, cunning, stratagem व्यवहारचातुर्य - दक्षता , व्यवहारज्ञान ", व्यवहार m, लपंडाव m, डावपेंच m. pl., युक्ति f, युक्तिप्रयुक्ति f, कसब , मसलत f. ४ prudence or wisdom (in the management of public or private affairs) हातोटी f, चातुर्य , धोरण M, काम करण्याची चतुराई f, व्यवहारचातुर्य , चतुराई , व्यवहारदक्षता f, कौशल्य. Policy ( pol'i-si ) [Fr. police, a policy-L. polyptychum, a register-Gr. polyptychon, a writing folded into leaves-polys, many, and ptys, ptychos, fold, leaf.] n. a ticket or warrant for money in the public funds पैशाबद्दल रोखा m, पॉलिसी f. २a writing containing a contract of insurance विम्याचा करारनामा m, (विमाकंपनीची ) पॉलिसी f, विमारोखा. [ P. BROKER विमादलाल. CONVERTIBLE P. बदलतां येणारा वि. ENDOW MEN I P. अग्रहार वि०, स्वताचे हयातीत मिळणारा वि. LAPSED P. मुदतीवाहेर गेलेला वि. NON-FORF EITABLE P. न बुडणारा वि. PAID UP P. भरपाई झालेला वि. P. HOLDER विमेवाला. P. OF LIMITED PAYMENT Offha Traiat fà. TERM ENDOW MEN'T P. (ठराविक मुदतीचा) अग्रहारयुक्त वि. To ASSIGN A P. वि.-च्या नांवाने करणे. To REVIVE A P. वि. पुनः चालू करणे. WHOLE LIFE POLICY मरणोत्तरचा वि० P. = policy; वि.= विमा.] ३ a method of gambling by betting as to what numbers will be drrawn in a lottery सोडतींतील कोणत्या तिकीटांस बक्षीस मिळेल तें सांगून खेळण्याची जुगार f. 2 | Poliomyelitis (med.) लुलेपणा आणणारा पृष्ठवंशरज्जूं तील चालक तंतूंचा दाह.