पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/864

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खाऊन &c. मरणे. Por'soned pa. t. P. Pa. p. विषारी, विषयुक्त, विखारी, विष भरलेला. [ P. WOUND (med.) (अपाय करणारे सूक्ष्म जंतु ज्यांत शिरले आहेत असा) स विष घाव m, सविष जखम f.] २ विषप्रयोग केलेला, विष खाऊं घातलेला. ३ बिघडवलेला, भ्रष्ट, दुष्ट. Poisoner n. Poisoning . n. विषप्रयोग करणे , विष घालणे , विषप्रयोगm. Poisonous a. विपारी, विखारी, विषाचा, विषतुल्य, विषधर्मक. Poisonously adv. Poisonous___ness n. विषारीपणा m. Poke (põk) [ Of doubtful origin. ] n. a bag igatait f, खिसा m, कप्पा m. [To BUY A PIG IN A P., to buy a thing without knowledge or examination of it Cf. पाण्यांत म्हैस आणि वर मोल.] २a long wide sleeve ( called poke-sleeve) HITOHET 37 af Poke (pok) [Ir. poc, a blow, Gael. pruc, to push.] v. t. to thrust or push against or into with anything pointed भोसकणे, डंवचणे, ढुसकणे, दुसणे, ढोसणे, बोचणे, बोचकणे. २ ( hence) to stir rep or excite (as fire) हालवणे, उज्वलित-प्रज्वलित करणे. ३० thrust avith the horns, to gore हुंदडणे, हुंदाडणे, हुंदडा m. मारणे-देणे, शिंगांवर घेणे, ढोसणे. [To P. FUN (colloq.), to excite fun, to joke or jest sta करणे, नक्कल करणे, गंमत सुरू करणे, चेष्टेला सुरवात करणे. To P. FUN AT (colloq.), to ridicule her f-497 fमस्करी करणे g. of o., टर उडविणे g. of o. To P. THE HEAD OVER or FORWARD डोकावणे, टोकावणे, टोंकणे. To P. ONE'S NOSE INTO (मध्य) तोंड घालणे, ढवळाढवळ करणे.] P. 0.. to feel one's way, as in the darks चांचपणे, चांचपडणे, चांपसणे. P. n. the act of poking खुपसणे , ढवसणे, भोसकणें . २ a thrust हिसका m, दुस्सा m, हंदडा m... Poker n. भोसकणारा. २ चांचपडणारा. ३ खोरणे , __उकरणे , काविलथा m, कालथा m, दांडा m, रॉड. Pok'ing pr. p. &t. M. दुसकणे, ढुसकणी , ढुसणी f, ढुसकी.f, &c. Polar a. ध्रुवाचा, ध्रुवासंबंधी, ध्रुवीय. २ ध्रुवाकडचा, ध्रुवा कडील, (चुंबकीय) ध्रुवाचा. ३ (geom.) ध्रुवीय. [P. CONIC ध्रवीय शंकुच्छिन्न ११. P. EQUATION मंदकर्णरूपीबीज , ध्रवीयसमीकरण. P. CIRCLE ध्रववृत्त . THE P. DISTANCE OF A HEAVENLY BODY (कोनरूपी) प्रवांश m. P. AXIS ध्रुवसमान्तर-ध्रवीय अक्ष, ध्रवाक्ष m. P. CO-ORDINATES, See under co-ordinates. P. LIGHTS waiata अरुणप्रकाश.] Polar n. ध्रुवीय रेषा . Polarim'eter, Polar'iscope n. an instrument for _showing polarisation of light प्रकाशाचें एकरूपी करण दाखविण्याचे यंत्र , ध्रुवीभवनदर्शक n. Polaris (pola-ris ) १५. ( astrom. ) ध्रुव m. Polar'ity n. tendency (of a magnet, etc.) to point with its extremities to the magnetic . poles of the earth दक्षिणोत्तराभिमुखता , ध्रुवाभिमुखता f. २