पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/863

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

POINTERS ( the ) (astron.) बृहदृक्षांतील पुलह (सप्तर्पि १), __ व क्रतु (सप्तर्षि २) तारा. ह्या उत्तर गोलार्धात आहेत. Pointing n. the act of sharpening (ला) टोंक करणे , टोकदार करणे. २ the act of designating बोटाने दाखविणे n. ३ the act of prenctuating विरामचिन्हें ११. pl. करणे - देणे 2. (b) punctuation विरामचिन्ह n. ४ दरजा.f.pl. भरणे 2, दरजगिरी f. करणे ??. (b) ( also) the material used दरजा भरण्याचा चुना m, चिखल m, इत्यादि. Point'ing-stock n. an object of ridicule or scorn, a ___larghing-stock: हंसण्याचा विषय m, थट्टेचा विषय m. Point less a. blunt बोथट, टोंक नसलेला. २ बिनमुद्याचा. Poin trel n. a graving tool कोरणी. Points 1. pl. the place where one set of railway __lines, &c. joins another सांध्याची जागा./, सांधा. २ the guiding-rails by which vehicles are transferred from one set of rails to another' सांध्याचा रूळ m, सांधा m. ३ (of animals) characteristic features of build विशेष m. Points man n. सांधेवाला. Poise (poiz) [O. Fr. poise', Fr. peser-L. penso, inteng. of pendere, to hang, to weigh.] v. t. to balance समतोल करणे, समभार-सारखा करणे. २० hold in equilibrium सारखा ठेवणे-राखणे, कमजास्त होऊ न देणे. ३ to counterpoise भारंभार होणे-भरणे g. of o., बरोबर होणे, बरोबरी करणे. ४ to weight जोखणे, तोलणे, कांट्यांत-तागडीत घालणे-वजन करणे g. of o., कांटा m. करणे g. of o. P. . . to hang in equilibrium सारखा राहणे, समतोल-होणें-असणे. २ ( hence) to be on suspense or doubt संशयांत पडणे, गोंधळांत-विचारांत पडणें-असणे, (ला) संशय m-विचार m. पडणे, घोंटाळणे, (-) मन घोंटाळणे-गोंधळणे. P. n. heaviness जडपणा m, जडत्व, वजन १, भार m, तोल , गुरुत्व १. २ a weight वजन , माप, जोख ११, तोल n. ३ equilibrium समतोलपणा m. ४ a counter weight पासंग m. ५ a state of suspense (मनाची) संशयित स्थिति , संशय , गोंधळ m. Poison (poi'zn) [Lit. 'a potion or draught, Fr. L. potio, a drink, draught -potare, to drink.] 1. विष , pop. विख, जहर, विखार m, विषार m, गरल ११, कालकूट . [P. FANG (सापाचा) विपारी दांत.] २any thing malignant or infectious (रोगाचे) विष , रोग m. that which taints or destroys moral purity or health (नीतिमत्तेस) बाधक गोष्ट.f, रोग (fig.), poemata m. P. v. t. to put poison upon or into, to infect with poison विष कालविणे, विष घालणे-टाकणे -मिसळणे loc. of o., विषयुक्त-विषारी करणे.२ to administer poison to (-ला) विष घालणे, विषप्रयोग करणे, (ला) विष १. देणे-पाजणे-खाऊ घालणे चारणे, विष देऊन मारणे. प्राण घेणे. (b) (reflex., oneself ) विष खाणे-घेणे-पिणे, विपसेवन करणे, विषसेवन करून विष