पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/859

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

f. P. PIECE ( ताईताप्रमाणे ) खिशांत बाळगलेलें नाणे 22. P PISTOL खिशांतलें (लहान) पिस्तूल . ] P. . t. to put o?' conceal in the pocket खिशांत घालणे -ठेवणे टाकणे पिशवीत ठेवणे. २ to suppress (feelings) दाबणे, दाबून टाकणे. [To P. AN AFFRONT OR WRONG, to submit meekly to an insult मूग गिळणे, (अपमान) गिळणे, पोटांत घालणे, मुकाट्याने सोसणे -सहन करणे. To P., ONE'S PRIDE, to submit to humiliation without appearance of offence (निमूटपणे) अपमान सोसणे -सहन करणे. ] ३ to take stealthily खिशांत घालणें -लपविणे, लपवून ठेवणे, चोरणे, चोरून घेणे ‘नेणे, (-वर) हात मारणे, लांबविणे, हाताळणे. ४ to appropriate (-वर) ताव देणे, स्वतःच्या उपयोगास आणणे. ५ ( billiards) चंडू (जाळ्यांत) लोटणे -ढकलणें. ६ to hem in (com petitor ) in a nace अडचणींत धरणे. Pock'etable a. पाकिटांत ठेवण्यासारखा -रहाण्यासारखा, पाकिटांतून नेतां येण्यासारखा, खिशांत मावण्याजोगा, खिशांतून नेतां येण्याजोगा. Pocketful n. खिसाभर (जिन्नस). Pock'etfals n. pl. Pocketless c. खिसा नसलेला, कपा नसलेला. Pock-fretten,-marked, -pitted a. देवीचे फोड -वण असलेला, मावा असलेला, jocosely चक्रांकित, मोर चेला. [To BE P. बरडणे.] Pock-hole,-mark, pit,१४. देवीचा वण m, देवीची मावf. Pocki'ness n. उचकटलेलेपणा m, बरडपणा. Pock'y a. देवी -फोड -वण उठलेला असलेला. Pod ( pod ) [Of doubtful origin. ] n. a long seed vessel शेंग f. २ a cocoon of sills-worm (रेशमी किड्यांचा) कोशेटा m. ३ a case of locust's eggs कोश m. ४ a narrow-necked eed-net ईल मासे धरण्याचें (अरुंद तोंडाचे) जाळें 22. P. . . to bear pods शेंगा धरणे-लागणे-येणे. P. . t. to shell (peas, &c.) सोलणें. Podded pa. t. P. pa. p. शेंगा आलेला-लाग लेला-धरलेला. Podder n. शेंगा जमा-गोळा करणारा m. Pod (pod ) [Of doubtful origin.] n. a small herd of ___seals or whales सील किंवा व्हेल माशांची टोळी/-झुंड f. P. 0. t. to drrive ( seals ) into a pod (सील, व्हेल वगैरे माशांना) एके ठिकाणी आणणे. Podagra (poda-gra ) [Gr. p0268, podos. Sk. पद, the foot, and agra, a catching.] n. med. gout in the joints of the foot ( applied also to gout in other parts of the body ) (विशेषतः पायांतील) संधिवात m. Podagric,-al, Podag rous 8. संधिवाताचा-संबंधी. २ caused by yout संधिवातजन्य, संधिवातापासून झालेला. ३ afflicted with gout संधिवातग्रस्त, संधिवात झालेला. Podge ( poj) [Cf. G. patsche, puddle.] n. a puddle (घाणेरड्या पाण्याचें) डबकें , डबकण ... Poem ( põem ) [Fr. 'poeme -L. poema -Gr. poiema. poiein, to make.] n. a metrical composition कविता/ काव्य , कवन , पद्य , काव्यरचना f. [A