पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/858

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Poach (poch) [Fr. pocher, to pocket.] v. t. to steal game पारध-शिकार f. चोरणे-चोरून नेणे. २ (hence) to plender चोरणे, लुटणे, लुटून-चोरून नेणे, (-वर) हात M. HIRU. P. v. 1. to kill or destroy game contrary to taru कायद्याविरुद्ध शिकार करणे -सावज मारणे. Foached pa. t. P. pa. p. चोरून नेलेला, चोरलेला. _Poaching pr. p. P v. 2. मृगयाचौर्य . Poach ( poch) [Cf. O. Fr. pocher', to thrust or dig out with the fingers, to bruise (the eyes )-Fr. pouce, thumb, L. pollex.] v. t. to make soft or muddy by tarampling तुडवन नरम करणे, मऊ-रबरबीतबरबरीत दलदलीत करणे. P... to become soft मऊ, दलदलीत होणे. Poach iness 2. रबरबीतपणा m, बरबरीतपणा m, दलदलीतपणा m. Poach'y a. बरब रात, रबरबीत, दलदलीत, चिखलवट, मऊ, नरम, &c. Foacher n. अंडी शिजवण्याचे भांडे .. Poacher [ See Poach No. 2.] n. शिकार चोरणारा, पारध चोरणारा m. Poachiness, Poachy, See under Poach No. 3. Fock (pok) [ A. S. poc, a pustule. The correc. pl. form was pocks, erroneously spelt pox and treated as sing.] n. ( med.) a pustule on the skin on vaccine diseases फोडी, देवी, कांजणी, देवीचा कांजणीचा वण m, देवीचा फोड m, विस्फोट. Fock-broken a. देवीचे वण असलेला. Pocket ( pok'et)[0. Fr. pochet, a little bag.] n. a tattle pouch or bag लहान पिशवी , पाकिट 2. २ (esp.) one attached to a drress खिसा m, कपा or कप्पा m, जेब f. [A SECRET P. चोर खिसा m- कपाm.] ३ (fig.) pecurriary resources, money पैशाचे साधन ., पैसा m, पैसाआडका m; as, " He will suffer in hiis P." [ EMPTY P., a person without money कफल्लक. To PUT ONE'S HAND IN ONE's P. खिशांत हात घालणे (fig.), पैसा खर्च करणे. I AM 5 S. IN P. माझ्याजवळ पांच शिलिंग आहेत. २ पांच शिलिंग मी कमावले आहेत. I AM 5 s. OUT OF P. पांच शिलिंग मी गमावले आहेत. To HAVE ONE IN ONE's P. (-ला) मुठीत -कह्यांत ठेवणे. ] ४ a quantity ( of hops ) (about 1} cwt.) अर्धे पोतें. ५ ( billiards ) (चेंडूकरितां) कपा m, जाळे ११. ६ (geol. ) कप्पा m. P. ( used as an a. ) खिशांत ठेवण्याजोगा, खिशांत ठेवण्यास योग्य अशा आकाराचा. [F. BOOK नोटबुक . २ खिशांत रहाण्यासारखें पुस्तक ५.३ (नोटा, कागद वगैरे ठेवण्याकरितां ) चामड्याची लहानशी पटी/. P. BOROUGH एकाच्या मालकीचा गांव m, एकाचा गाव. अशा गांवांना रिफार्म अॅक्ट पास होण्यापूर्वी पार्लमेंटसभत एक प्रतिनिधि पाठविण्याचा अधिकार असे. P. TION खिशांत रहाण्याजोगी (एखाद्या पुस्तकाची) आवृत्ति/. EXPENSES, small personal expenses किरकोळ खर्च FHANDKERCHIEF खिशांत बाळगण्याचा-खिशांतला हातरुमाल in. P. KNIFE खिशांतला चाकूm. P. MONEY मिसगविशेषीं खर्च करण्याकरितां मुलांना दिलेली) हातखर्ची