पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/852

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुडदी/, दट्टा or दट्या m, दडा m, चोंदी f, पाचर /, २ (मुनिसिपालिटीच्या नळाची रस्त्यांतील) चावी , (मोठ्या नळाचा) सांधा m. ३ ( building ) a blocle of svood let into a wall, to afford a hold for nails (खिळे ठोकण्याकरितां भिंतीत मारलेली) लाकडाची पट्टी/. ४ ( med.) बोळा m. P. e.t. to stop avitha plug गुडदी f-बूच 1. मारणं-बसवणे, दहा m- दडा m. घालणे. Plug'ger n. Plugging n. बूच n- गुडदी /. मारणे 2. २ (med.) (प्रवाह बंद करण्यासाठी शरिराचे द्वाराला ) बोळा मारणे 22, बोळा मारून बंद करणे. [P. 'THE VAGINA योनिमार्गात बोळा घालणे.] ३ बुचाचें लांकड . Plum ( plum) [A. S. plume-L. prunum-Gr. prou non ] n. a well-known stone-fruit of various colorer's आलुबुखार, मनूक, बेदाणा M, वगैरे जातीचे फळ, प्लम.२a handsome fortreme or properly डबोलें ११, चांगली मिळकत./, पैसा m, दौलत/. ३ the person possessing it लाख्या m, लक्षाधीश m, सावकार n, गबरू m. P.-cake 2. बेदाणा घालून केलेली 'प्लमकेक'. Plumage ( plõõm'āj) [Fr.-plume, a feather. See ___Plume.] 22. पिसारा m. Plumassier', See under Plume. Plumb ( plum ) [Fr. 7ilomb -Lplumbum, lead.] ११. ओळंबा m, लंबक m, बुडीद m. [P. BOB लंबकाचा लोलक m, ओळंब्याचे वजन 2. P. L.NE (physics ) ओळंबा M, लंबरेपा.] २a veight वजन 2. P. a. perpendicular लंब, उभा, सरळ, ओळंब्यांत असलेला. २ निवळ, निखालस, शुद्ध; as, " P. nonsense शुद्ध गाढवपणा." P. adv. ओळंब्यांत, लंब रेत, उभाच्या उभा, सरळ. २ exactly अगदी, तंतोतंत; ns, “ Points P. in the same direction.” P. v. t. to adjust by a pleumb-line ओळंबा लावणे,ओळंबा लावून बराबर-सरळ करणे. २ to sound with a plumb ओळंब्याने मोजणे, ओळंबा सोडून खोली मोजणें. ३ to examine by tests कसोटीस लावणे, परीक्षा करणे g. ofo., अजमास पाहणे काढणे g. of o., अजमासणे; as, " He did not attempt to P. his intellect.” to seal with lead शिशाने बंद करणे. ५ to supply, as a building, with / a system of plumbing (पाण्याचे किंवा मोरीचे) नळ बस वणे. ६ to make vertical (सरळ) उभा करणे. Plumbago ( plum-ba'go ) [ L. plumbum, lead. ] n. प्लम्बेगो m, शिसपेनीचा दगड. या दगडांत शिशाचा अगदी लेशहि नसतो. हा कार्बानाचा बनलेला आहे. याने लिहितां येते म्हणून यास Graphite असें इंग्रजी नांव आहे. याच्या मुशी व भांडी तयार करतात. हा सीलोनमध्ये, त्रावणकोर संस्थानांत, (मध्य हिंदुस्थानांत) संवळपूर तालुक्यांत, (बंगाल प्रांतांत) दार्जिलिंगजवळ सांपडतो. शिशाने जशी कागदावर काळी रेघ निघते त्याप्रमाणे प्लम्बेगो दगडानेहि निघते म्हणून त्यास मुळारंभी काळे शिसे ( Black lead ) असें नांव पडले होते. प्लम्बेगोचा पेन्सिली करण्याकडे उपयोग करतात.