पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/853

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Plum beun, Plum beous a. शिशाचा. २ शिशाचे पाणी दिलेला. ३ शिशासारखा. Plumber n. शिशाचें काम करणारा. २ (esp.) नळ बसवि. ___णारा, नळ दुरुस्त करणारा m, प्लंबर m, नळगार. Plumbery n. lead-works शिशाचा कारखाना m. Plumbic ( plum'bik ) [L. plumbum, lead. ] a. de signaliny those compounds in which lead has a ___ higher eclence सीसक; as," P. oxide सीसक प्राणिल." Plumbif'erous a. producing lead ज्यांतून शिसे काढता येते असा. Plumbing pr. p. & v. . नळ बसविण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे काम १. २ (गटारांतून पाणी वंगरे नेण्याच्या कामी लागणारे) नळ,तोट्या व इतर सामान . Plumbism ( plum bism ) [ L. plumbum, lead. ] 21. __(med.) शिशापासून झालेली विषबाधा, सीसदोप m. Plume (ploom ) [Fr. -L. pluma, a small feather.] १. a feather पीस 2, पर , पिच्छ . २ a feather 2vorm as an ornament (पिसांचा) तुरा M, कलगी , चूडा, शिखा, शेखर m. ३ a tolcean of honour', a price मानचिन्ह,सन्मानचिन्ह ", बक्षीस, पारितोषिक; as, "Ambitious to win from me some P." % (zool.) तुरा m. P. ५. t. to drress the feather's of (as a bird ) पिसें निटावणे -सुधारणे -सारखी करणे, पिसे झाडणे. २to adorn with feathers (पिसांचे) तुरे लावून शृंगारणे -सजवणे -नटवणे सुशोभित करणे; ns. “The plumed troop.” 3 to boast (used reflex. ) अक्कड -िशेखी/-तोरा m. मिरवणे,अभिमान m-आढ्यता/ वाळगणें-धरणे -मिरवणे g. of 0., बीर बाळगणे g. of Or, नाकानें वांगी सोलणे; as, “ He plemes himself on his skill." [ To P. ONESELF ON (-चा) तोरा मिरवणे. Plumassier' 2. (शिरस्त्राण, टोप्या वगैरेंना लावण्याकरितां) पिसांचे तुरे करून विकणारा M. Plumeless ar पिसें नसलेला. Plummet (plum'et) [Fr. plombet, dim. of plomo, lead.] n. a piece of lead attached to a line: (0) बुडीद , गळ m. (b) ओळंबा m, लंब m, लंबक : (c) साधन /. (R.) [To PROVE BY TIIP P. ओळंबणे. २ ( hence ) any eveight वजन 2. Plummy (plum'i ) [See Plum.] a. of the nature aplum, desirable, advantageous इष्ट, फायदशा - किफायतीचा; as, “For the sake of getting some thing P." Plumose (plū-mū's) (L. plumosus-pluma, a feathers 4. (bot.) feathered, feather-lite पिसें असलेला, पिसा. सारखा, पिच्छवत्; as, "A P. leaf." । Plump (plump ) [Dut. plomp, bulky.] a. ( of figure, &c.) fat, fleshy लठ्ठ, गुबगुबीत, फुगलेला 30 टुमटुमीत or टमटमीत, दुलदुलीत, गुलगुलीत, टीत, रसरसीत, भरदार, गोंडस, तुंद, गलेलठ्ठ, भाप भरलेला,मांसल,स्थूल. [To GET P. शेवाळणे ? -A CHILD बाळसावणे, बाळसे घेणे.] P. . . to grow pleamp (शरार