पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/838

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सारखा पदार्थ, प्लास्तर . [P. OF PARIS (ned.) एका प्रकारची पांढरी माती. तीत पाणी मिळविलें असतां ती घट्ट होते.] २a composition of lime, water and sand for coating walls, ccilinys, &c. fiorai m. ( med.) an exlernal application spread on cloth मलमपट्टी, पलिस्तर 1, प्लास्तर . [ STICKING P. गम पलास.] P. २. t. to cover with plaster गिलावा । करणे-देणे लावणे. २ (ig.) to cover or conceal the defects of झांकणे, झाकून ठेवणे, (दोष) बाहेर येऊ न देणे. ३ med. लेप लावणे -देणे, पलिस्तर मारणे, प्लास्तर लावणे. Plasterer n. गिलावा करणारा m. २ one who malkes plaster casts प्लास्तरची चित्रे बनवणारा m. Plastering mm. p. P. 2. n. गिलावा लावणे देणे करणे . २ a covering of plaster गिलावा m. Plasterer, Soe under Plaster. Plaster-work 1. प्लास्तरच्या गिलाव्याचे काम १. २ प्लास्तरचें नकशीकाम . ३ प्लास्तरची केलेली चित्रं (पुतळे, बाहुल्या, वगैरे). N. B.-प्लास्तर आफ प्यारिस जिप्समचे दगड कच्चे भाजून, कुटून तयार करतात. हे जिप्समचे दगड कोल्हापूर इलाख्यांतील भूदरगड पेट्यांत तांब्याच्या वाडीपाशीं सांपडतातः Plastic (plastik) [ Gr. plastikos -plassein, to mould.] A. moulding, having power to give form (हवा तो) आकार देणारा, आकारदायक, (हवें तें) रूप देणारा, रूपदायक, घडवणारा, (हव्या त्या) सांच्यांत किंवा नमुन्यांत बसविणारा; as, “ The P. hand of the Creator." [ P. OPERATIOXS रूपदायक शस्त्रोपचार.] २ capable of being moulded. (हवा तो) आकार किंवा रूप देतां येण्याजोगा, (विवक्षित) आकारक्षम, (विवक्षित) रूपक्षम, (हवा त्या) सांच्यांत किंवा नमुन्यांत · बसवितां येण्याजोगा. ३ pertaining to moulding or modelling aiagra किंवा नमुन्याचे कामाच्या उपयोगी, सांच्याचे कामाचा, नमुन्याचे कामाचा. ४ सांच्यांतला, सांच्यांतून काढल्या. सारखा. ५ मेलनकारी. [P. SURGERY घाव जमविणारी शस्त्रक्रिया 1, मेलनकारी शस्त्रक्रिया f.] Plasticity n. आकारदायकता.२ आकारक्षमता/ रूपक्षमता f. ३ चिकणाई. Plastid, Plastide (plastid,-ted) [ Gr. plasti, a creator.] n. (biol.) जीवनकण m. [ Protoplasm मूलजीवनरस. Protoplast =मूलजीवनकण.] Plat (plat) v.t. Same as Plait g... विणणे. P. .. विणकाम, गांथण or गांठण/. Platter n. विणणारा m. Platting 1. (टोपी, चटई इ. विणण्याकरिता केलेल्या) गवत, साल वगैरेच्या वेण्या/.pl. 186 (plat) [A form of Plot.] 1. a piece of flab even ground सपाट जमिनीचा तुकडा m. २८ piece of ground laid out with some design 03e for a special use महाम तयार केलेली जागा, वाफा m, मळी ताटवा m, वाटी, वाटिका, खाबान १, क्यारी • P... मळयाf.pl.. मळे m.pl पाडणे करणे.