पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/839

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

--- - - --- - - - - Plate (plat) [Fem. of Fr. plat, flat -Gr. lalys, broad.] 9. something flat, esp. a thick sheet of metal पत्रा m. (b) तकट, तकटें 1, तगट , तग? 1. (c) पट्टी; as, "Name P." २a smooth piece of metal for engraving (खोदीव कामाचा गुळगुळीत) पत्रा m. (1) खोदकाम केलेला पत्रा m. [P. ARVOUR 22. (लढाऊ जहाजाचे) पत्र्यांचे आवरण 1. P. GLASS ११. (दुकानांच्या खिडक्यांची किंवा मोठ्या आरशांची) उंची जाड कांच f. P. LAYER 2. (स्लीपरावर लोखंडाचे) रूळ बसविणारा (रेल्वेवरील मजूर m.) P. LEATHER . ( सोन्या चांदीचे) पत्रे साफ करण्याचें (शामाय नांवाचे बकऱ्याचें) चाम.. P. POWDER N. (चांदीच्या भांड्यांना) उजळा देण्याची पूड.f. P. PRINTER N. (खोदीव पितळी) पत्र्यावरून नकला छापणारा m.] ३ (छापण्याकरिता कायमच्या) ठशांची प्लेट f. पत्रा m. ४ (कायमच्या ठशांच्या) प्लेटीवरून छापलेला मजकूर - प्रत/.५ domestic ressels and ulonsils wrought in gold and silver plaaigigiai भांडी 2. Pl., रुपेरी किंवा सोनेरी संच m.६ any metallic १vare धातूच्या पत्र्याची भांडी 20. p., मुलाम्याची भांडी. ७ a eessel from which food is eaten पलेट, ताट, मोठी बशी/ [-of EARTE परळ -OF SILVER OR OTHER METAL ताट , ताटली /. P. OF CHINA वशी: •OF LEAVES ( AMONG IINDUS) पत्रावळ / विस्तारी J.] ८ ताटभर पदार्थ m. ९plate used for collection in cherches तबक . १० (photo.) पट m, प्लेट./. [HALF P. अर्ध पट. GLAS3 P. कांन प./. WHOLE P. पूर्ण प. DRY P. शुष्क प. (QUARTER P. पाद प. P. HOLDER पटधारक. P. RACK प्लेट ठेवण्याची घोडी f. P. WARMER सुखविण्याची (पट ठेवण्याची) चौकट. २ अन्न निवू नये म्हणून त्याच्या खाली ठेवलेलें कढत पाण्याचे भांडे n.] P. v. to to overlay with a coating of plate og metal (सोन्याचा इ.) पत्रा m-मुलामा m. चढविणे, लेप m. मुलामा m. करणे-देणे-चढवणे, ओप . देणे, ओपविणे. २to arrm with ametal for defence (लढाऊ जहाजांना) पत्रा चढवून मजबूत करणे. ३ to adorn with plated inetal मुलामा देऊन किंवा पत्रा चढवून सशोभित करणे. ४. to beat into thin flat pieces (ठोकून) पत्रे करणे, पत्रे m. pl. ठोकणे g. of o. ५ make & plate of (type) for printing (छापण्याकरितां) धावपांचा पत्रा करणे. ६ to calender. (as paper) घोटणे, घोटून साफ-सफाईदार करणे, गुळगुळीत करणे. Plate and Pot (as used in Indian prisons) gratis, शाळीपाट, थाळीचंबू. ही जस्ताची असतात. Earthen Plate and Pot मातीचा थालीपाट, मट्टीका बासन. कैद्यास शिक्षा म्हणून ही देतात. Plateau (pla-ta') [Fr. plateats •O. F. platel, dim. of Fr. plat.] n. a table-land पठार , उच्चसमभूमी/%, संचावरील सपाट प्रदेश m. Plateaus', Plateaux' pb. Plate'ful n. ताटभर अन्न ११. Plater n. मुलामा करणारा m. चढविणारा m- देणारा m, मुलामेवाला. २ कागद सफाईदार करण्याचे यंत्र ..