पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/833

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Plains'man n. one who lives in the plains (3gen) सपाट प्रदेशांत राहणारा मनुष्य m. Plain'-spoken a. speaking with unreserved sin. cerity स्पष्ट बोलणारा,स्पष्ट वक्ता, निष्कपटाने बोलणारा, निष्कपट -निर्व्याज भाषण करणारा. २ (also ) spoken sincerely ( as ecords ) निष्कपटपणाचा, निष्कपट, मनापासूनचा, अंतर्यामापासून निघालेला. Plaint (plānt) [L. planctus, lamentation. ] 1. lamentation रड, विलाप m, विव्हळणे , कुंथणे १. २ ( hence ) a mournful song शोकगीत , आतेविलाप m. ३ a complaint फिर्याद , (नुकसानीबद्दल) तकरार or तक्रार ४ the exhibiting of an action in writiny by a plaintiff innisf, 166 Tight f. Plaintful a. विव्हळणारा, कुंथणारा, विलाप करणारा.. २ containing a plaint, complaining तकराराचा, फिर्यादीचा, तकरारी, तकरार करणारा. | Plain tiff 22. वादी m, फिर्यादी m, पूर्ववादी, अग्रवादी m. Plain tive a. lamenting, repining केविलवाणा, शाक दुःख विलाप करणारा, विलापी, विव्हल, बापुडवाणा. २ complaining तकरारी. ३ sad दुःख-खेदसूचक, खंददर्शक, रडवा, रडका, काकळसवाणा. Plain'tively adv. शोक करून, विव्हलतेने. Plain tiveness . Plaint'less a. तकरार कुरकूर निसलेला. Plait (plāt) [0. Fr. ploit ( Fr. pli) -L. plicare, t. fold.] 1. a flat fold, a doubling दुहेरी घडी । चुणः 1, निरी, पट्टी/. २a braid (as of hair ) वेणी . P. v. t. to fold, to double in narrow folds gout, घडी.. करणे g. of o., घड्या f. p.-नियाf. p.-चुण्या f.pl. घालणे-पाडणे. २ 10 braid विणणे, गुंफणे, वेणी/. घालणे. Plait'ed a. दुहेरी, दहेरी घडी घातलेला, चुणलेला. २ braided विणलेला, गुंफलेला, वेणी घात लेला, विणींव. ३ (fig.) involved, intricate भानगडीचा, गुंतागुंतीचा, गुंताड्याचा. Plait'er . घडी-चुणा, वेणी &c. घालणारा. Plaiting n. the making of plaits घड्या-चुण्या करणे-घालणे, वेणी घालण. . plaits ( collectively ) घड्या /pl., चुण्याf.pl. . Plan (plan) [Fr.-L. planus, flat.] n. a drawing anything नकाशा m. [WORRING P. कामचलाऊ नकाशा m. P. OF A CAMPAIGN ( लष्करी किंवा राजकीय) मोहि मेचा कार्यक्रम-नकाशा.] २a project बेत m, योजना I" कल्पना, मसलत, तजवीज.), उपाय m, अनुसंधान ११.३a controvance कळf, कल्पना क्लिप्ति/. " method चाल, रीत, पद्धत. P... to TP. sent as by adiagram नकाशा-चित्र काढणे 9.0 २to scheme, to devise कल्पना-मसलततिजवाज उपाय m. योजणे-करणे g. of o., कल्पना काढणे-बसाय योजणे, योजना f. काढणे-करणे. ३ to contrive (क उभारणे. Plan ned pa.t. & pa. p. Plan ner: "" Planning pp. p. & v. n. Planary (plan'ar-i). सपाटीचा, पातळीचा. ४८