पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/832

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Plague'less a. निर्भय, सुखरूप, अरिष्टरहित. २ मरीपासून मुक्त, मरी नसलेला. Plague-spot 2. प्लेगनें पडलेला डाग m- चहा m. २ प्लेग झालेले ठिकाण 22. ३ अनाचारांचे ठिकाण . Pla'guily adv. (colloq. ) vexatiously, extremely जाचकपणाने, अतिशय, अति. Pla'guy a. (colloq.) troublesome, tormenting in___दायक, पीडा करणारा-दायक, जाचक, जाचणारा, नडणारा. Plaice ( plās ) [O. Fr. plais-L. platessa, a flat fish.] ___ 22. (cool.) a broad flat fish गाद्या मासा m. Tlaid (plid or plad ) [Gael. plairle, tu blanket.] 1. (स्काच हायलंडर लोकांची) लोकरीची घोंगडी , प्लेड. Plaided a. cceering (a pleird 'प्लेड' पांघरलेला. Plain ( plān) [Fr. -I, planus, fint, level.] a. flat, level सपाट, सपाटीचा, सारखा, उंचसखल नसलेला, खडबडीत -ओबडधोबड नसलेला. २ open, PunencemVerred साफ, मोकळा, उघडा, खुला, सरळ, सरळ मार्गाचा, धोपट मार्गाचा. ३ evident, obvious स्पष्ट, उघड, उघडा, सुबोध, विशद, खुला, मोकळा, साधा, बिनपेंचाचा, सुरळीत. ४ simple, without conspicuous embellishment साधा, अनलंकृत, बिननकशीचा, विशेष थाटमाट नसलेला. [P. OF FEATURES मध्यम, दहाजणां सारखा.] ५ homely, natural साधा, सिधा, सरळ, बालबोध, भोळा, साळढाळ, साधाभोळा, साळाभोळा, साळसूद-सूध, बाळबोध, प्राकृत, असुसंस्कृत, भोळसट, साधारण, सामान्य, नियाज, नैसर्गिक. ६ candid, frranle निष्कपट, निष्कपटी, मोकळ्या मनाचा, सरळ, सरलबुद्धि, उजू, धोपटमार्गी. ७ ( as food, &c. ) साधे. (८) ( as cloth) साधा, बिननकशीचा. (0) ( as , tune ) साधा (आवाज). ८ mere नुस्ता, नुसता, निवळ, केवळ-ल. P. ade. Same as Plainly. Plain n. level land सपाट मैदान , सपाट जागा, सपाटी , पटांगण, तळवट , माळ m. Plain-dealer n. सरळ व्यवहार करणारा मनुष्य m. २ मोकळेपणी-स्पष्ट-सरळ बोलणारा मनुष्य m, निष्कपटी ___m, साधाभोळा मनुष्य m. Plain'-dealing a. सरळ -चोख -उघडा व्यवहार - भाषण करणारा, सरळ, धोपटमागी. P... चोख -सरळ -उघडा व्यवहार m. २ मोकळे स्पष्ट सरळ भापण, धोपट मार्ग, सरळ मार्ग m, उभा दांडा m. Plain-hearted a. sincere निष्कपट, सरळ मनाचा. Plain-heart'edness n. निष्कपटपणा m. Plain'-laid a. (naut.) साधी वळलेली (दोरी.) Plain'ly ade. clearly उघड, स्पष्टपणे पणाने, उघडपणे, स्पष्ट. (0) सरळपणाने, साफ, स्पष्ट, धडधडीत. (c) साधेपणाने, भोळेपणाने, साळसूदपणे, &c. (d) निष्कपटपणाने, सरळपणें -पणी -पणाने. Plain'ness m. साधेपणा , सरळपणा, भोळेपणा m. Plain-saniling n. चांगल्या बायांत गलबत हाकारणे. २ बिनअडचणीचा मार्ग fir.