पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/806

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

dissuade men from work during a strike dc. (संपाच्या वेळी कारखान्याजवळ उभे केलेले) प्रतिबंध करणारे लोक m. pl., 'पिकेट'वाले m. pl. P. ... to Becere (a place) with stakes (गजांचा) मेढे- | कोट करणं. २to fence (गजांचा) कूड घालणं, गजांनी कुडणें. ३ to tether (घोडा वगैरे) खुंट्याला बांधणे, मेखलणे. ४ lo station soldiers on the watch पहान्यावर शिपाई ठेवणं, पहारेवाले उभे करणे. ५८० act as a ricket (छावणी, रस्ता वगैरच्या संरक्षणाकरितां) पहारा करणे, पहारेकल्याचं काम करणे. ६ to beset ecorkmen with pickets पिकेटबाले नेमणे, | पिकेटवाले उभे करणे. Picketed pa. t. & pa. p. Picketing n. (बंदोबस्ताकरिता) गज पुरणे • मारणे 1. २ खुंटाला मेखेला बांधणे. ३ पिकेटवाले उभे करणे. ४ प्रतिबंध करणें . ५पहाच्यावर शिपाई उभे करणेn. ६ पहारा करणे. Picket.pin n. घोडा बांधण्याचा खुंट - मेख . Picket-line, Picket rope १४. घोडा बांधण्याचे दावे . Piece ( pēs ) [ Fr. piece, a portion. ] 18. a portion तुकडा m, कटका, कुटका m, खंड , खांड , खांडोळे ॥ शकलn;-esp. of a fruit फोड), फाड./, फाक, कापटीf- of cakes, &c. चकती , टवरा m;-as torn off from the mass by the band or mouth लचका m, लवका m (v. घेणं, काढणे, तोडणे). [P.s ( compreb.) तुकडे n. pl., तुकडेताकडे m. pl. P.s, Uits चुरा m, चाराचुरा. P. ADDED (to cloth, wood, kc.) पट्टी/, जोड m, सांधा m. To BREAK INTO P.8 फोडणे, फोडून टाकणे, तुकडेतुकडे-चकाचूर करणे g. of o;(a wreath, &c.) घळणे, सुटणे, तुटणे, विस्कळणे, ओघळणे, ओहळणे;-(a building) मोडणे, कोसळणे, ढासळणे, धासळणे, निखळणे, मोडकळणे. To PULL OP• TAKE TU P.S तुकडे करणे, उखळणे, उखडणे, निखळणे, उलकटणे -(a garment) उसवणे, उस्तरणे. OF ONE P. एकसंध, एकसंधी, सलग, अखंड.] २ a definite portion or quantity (as of goods or work) अंश , भाग m, वांटा m, विभाग, खंड m, अंग , हिस्सा m. [P. (of cloth) ठाण , ताका , तागा m. P. ( of a bale of cloths) सणंग 8. P. ( of money) नाणे V. COPPER P. तांब्याचे नाणे n. GOLD P. सोन्याचे नाणें. SILVER P. चांदीचे नाणे ", झप्याचे नाणे १. P. GOODS (वारांवर विकले जाणारे) कापडाचे कटके m. pl. P. broker १. कापडाचे कटके विकत घेणारा M.]३ an individual article ढाग m, डागिना M, नग m; (specifically) a masket, a gream or cannon बंदूक, तोफ.f; as, "A battery of six 1.8." aliterary or artistic composition लहान वैचा m, प्रबंध m, कविता (गाण्याची) चीज f. चुटका , ५ an individual (applied to a person as being of a certain nature or quality; often, but not always, used slightly or in contempt) व्यक्ति "माणूस m, तुटपुंज्या ॥; us, "A P. of a logician." L OF A P. (in a bad sense) एकाचसारखा, एकाचप्रतीचा.