पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/807

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

OF A P. WITII सारखा, सदृश. A P. दरेकास, प्रत्येकास, दर इसमास. To GIVE a P. of ONE's mind (दुस-याला) निभीडपणाने व जरा कडक रीतीने बोलणे.] Pickle (pik'l) [Dut. pelkel, pickle, brine. ] n. brine or vinegar used for preserving food, vegetables, &c. खारवणी/, खार m, खारपाणी , खारा मसाला m. [To TAKE THE P. खारणे, खारावणे, रांपणे.] २ something pickled लोणचें , अचार m. ३ an acid • solution lo clean metallic sur faces before electro lating (मुलामा देण्यापूर्वी धातूच्या पत्र्याला लाव. ण्याचे) आम्ल मिश्रण 1. P. . t. to preserrys ina Trickle, to treat with pickle खारवणे, खासंत घालून ठेवणे, लोणचें - खार m. घालणे करणे g. of o. Pickled ple. t. P.pa. p. खारवलेला, मुरलेला, मुरव. लेला, लोणचे घातलेला. [A P. ROGUE चोराचा अर्क m, अट्टल चोर m.] Pickler 28. लोणची घालणारा, लोणच्यांचा व्यापारी, लोणचीवाला m. Picnic (pik'nik) (Fr. pique-nique, etyin. dub. ] 1. a pleasure-party including moal out of doors (निरनिराळ्या लोकांनी आपापल्या घरचे खाण्याचे पदार्थ आणून केलेले) वनभोजन . P... वनभोजनास जाणे. २ सहल करण्यास जाणे. Pic'nicker s. Picric (pik'rik) [ Gr. pikros, bitter.] a. denoting pricric acid foi 379191. Picric acid r. fafte अम्ल १४. Pictograph (pik’to-gräf)[1s. pingere,-picbus, Sk.föst, ___to paint. ] n. a pictorial symbol चित्रलिपि चित्रा. क्षरलिपि . २ a primitive record. corinating of these चित्रलिपीत लिहिलेले प्राचीन लेख 3. pl., चित्र. लिपिलेख m.pl. Pictor n. (aseron.) printer's easel चित्रकारफलक (तारा). Pictor'ial a. of, expressed ir, picture fantai, ha. विषयक, चित्रासंबंधी, चित्रांनी दाखविलेला. २ illus. tratel, picturesque सचित्र, चित्रयुक्त, चित्रांनी भरलेला, नयनमनोहर. P. 1. a journal of which pictures are main feathere. सचित्र मासिक , सचित्र वर्तमानपत्र १४, चित्रमय मासिक (पुस्तक). Picture (pik'lūr) [L. pictura -pringere -pictus, to paint; Sk. पिंजू, to paint. याचा मूळ अर्थ 'रंगवणे, रंग भरणे' असा होता.] n. a painting चित्र , रंगीत चित्र १५. २८ drawing रेखाचित्र . (b) a portrait प्रतिमा, प्रतिरूप, प्रतिच्छाया, छवी. ३ pickter:esqrts seene (चित्रासारखा) हुबेहुब देखावा . ४ . vivid description हुबेहुब वर्णन , चित्र (fig.) n. ५ a representation to the "mind's eye" (डोळ्या पुढे आणलेले) चित्र १, (नेत्रापुढे उभा राहिलेला) देखावा m. ६ a perfect type (पूर्ण) चित्र , मूर्तिमंत प्रतिमा f; as, “She looks the very P. of health.” P. V. t. to represent in picture चित्रांत दाखविणे, चित्र १४- तसबीर / काढणे-उतरणें . of0. २ to describe graphically चित्र काढणे, हुबेहुब वर्णन करणे. ३१०