पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/717

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

g. of o. To P. BY, lo neglect (कडे) दुर्लक्ष करणे, कानाडोळा करणे, मनावर न घेणे. २ to excuse क्षमा-माफ करणे, माफी देणे, पोटांत घालणे, गम खाणे, गई करणे, सूट देणे, सोडणे. To P. OFF (-चा बहाणा करून) ठकविणे, Fri fadr; as, “He passed himself off as a bishop." To P. ( something ) ON Or UPON ( some one ) कपटाने-लुचेगिरीने घ्यावयास लावणे, गळ्यांत बांधणे. To P. ONE'S WORD वचन देणे. To P. ROUND THE HAT' (वर्गणी जमविण्याकरितां) टोपी फिरविणे. To P. OVER fig. मनावर न घेणे, पोटी घालणे, ऐकला न ऐकला करणे. ] Pass 2. a defile पर्वतावरील वाट./. [P. OVER A HILL घाट , घाटी./. BLOCKING UP OF-घाटबंदी./. Foor ot BOTTOI OF-घाटपायथा m. HEAD Or OUTLET OFघाटमाथा m.] २ ( fencing) a thrust or push हूल, दुशी, दुसणी./, ढोसणी , आंचका m, हिसका , धक्का , धुस्सा m. ३ the manipulation of a mes. merist हातवारे m. pl., झाडणी/, मार्जन 2. [PASSES AND REPASSES (in mesmerism) झाडण्या व उलट झाडण्या./.pl., मार्जन आणि प्रतिमार्जन ३.] ४ condition, predicament अवस्था, स्थिति.f, गत /, गति, थर m; as, "Matters have been brought to this P." ya pass-port परवाना m, दस्तक 1, रवाना m, रहदारा चिठी./, 'पास' . [ P. OVER. THE SEA, RIVER Mer उतारचिठी./.] ६ ( usually called free pass ) (रेल्वे वगैरेंतून फुकट प्रवास करण्याचा) परवाना m, 'पास'. [ PASS-IIOLDER 'पास'वाला m.] ७ & success in examination परीक्षा उतरणें 2, उत्तीर्णता, 'पास' होण, 'पास' m. ca sally of wit टोला (fig.) m. Pass’able a. capable of being passed, travelled, 40 जाण्यासारखा, सोयीचा, नीट, सुगम, गमनाह; as, "" stream is P. in boats." २ acceptable पटण्यासारखा, चालण्यासारखा, रुचण्यासारखा. ३ tolerabley fashy good साधारण, चालचलाऊ, कामचला चालवून-भागवून घेण्यासारखा, निर्वाह होण्यासारखा नवोहाचा, बरा, बेताचा, वेतसद. Pass'ableness . Pass ably adv. moderatelyबेताने, बेतसूदपणान, माफक रीतीने, साधारणपणे. Passage ( pas'āj) [Fr. See Pass.] n. -the act. noce ment from point to point जाणे, गमन, गति, चल n, चाल f. [ P. TO AND FROM ON A ROAD रहदारी./. ] pe going over', across, through, dc. BIZIGOT, ओलांडणी/, उल्लंघणे 2, उल्लंघm, उल्लंघन 2, संक्रमण संक्रम , संक्रांति/i us,"The P. of light." ३ transt by means of conveyance प्रवास M, सफर, मुशाफरा j.४ right or livety of passing वाट f, जाण्यायेण्याचा हकm -परवानगी.), (b) तिकिट 1.५fare भाडे , नार m, उतार m, उताराचा पैसा, हांशील; Es, "To pay one's P." ६ road, path वाट, मार्ग m, रस्ता corridor सजा , गल्लेरी/; (between houses) बाळ चरण चिलणf गलीfea continuous course f, g af as, “The conduct and P. of affairs." ?